दर्जेदार विकासकामे होण्याची गरज : हराळ

नगर (प्रतिनिधी) – कोणत्याही विकासकामांचा दर्जा राखला जाईल, याकडे त्या कामाच्या ठेकेदारांची लक्ष्य देण्याची गरज आहे. त्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही विकासकामे करताना कोणत्याही राजकीय आडकाठीशिवाय ती पूर्ण होतील, याकडे लक्ष्य पुरवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केले. वाळुंज (ता. नगर) येथे समाजमंदिराच्या विकासकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. ज्येष्ठ नेते महादेव शेळमकर, सरपंच … Read more

सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची देशाला गरज

अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे वक्‍तव्य नवी दिल्ली : देशातील सध्याच्या परिस्थितीवरून सर्वच जण सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी देखील भारतातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. लोकशाहीचे ह्रदय असलेल्या आणि सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची … Read more