“नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि तिकडे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी…”; NEET परीक्षेवरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi On NEET Exam Scam |  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील … Read more

Pune: ‘नीट’ चौकशी करा; परीक्षा गैरव्यवहाराबाबत आपची मागणी

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी करावी. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. … Read more

परीक्षा देताच विद्यार्थ्याने संपविले आयुष्य ! कोटात चार तासांत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

नवी दिल्ली – राजस्थानमधील कोटा येथे रविवारी चार तासांत नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर गेल्या सात महिन्यांतच कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यात लातूरमधील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (17 वर्षे) हा विद्यार्थी कोटा येथे शिक्षण घेत … Read more

नीट परीक्षेत अपयश आल्याने मुलाने संपवले जीवन; धक्का सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी वडिलांनीही उचलेल टोकाचं पाऊल

नवी दिल्ली : चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्याने एका मुलाने आपले जीवन संपवले असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मृत मुलाच्या वडिलांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. चेन्नई पोलिसांनी याविषयी माहिती दिली. चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात … Read more

शेतकऱ्याची लेक होणार डॉक्टर ! क्लास नाही.. युट्युबवरून केला अभ्यास.. शेतातील काम करून पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं यश

नांदेड – कोरोनाकाळात प्रत्येक डॉक्टर हा देवासमान होता. अचानक सुरु झालेल्या या महामारीमध्ये उद्योग व्यवसाय असं सर्वकाही थांबलं होत. अगदी शाळा कॉलेजेस देखील बंद होते. असं असूनही हा कोरोनाकाळ सर्वसामान्यांना खूप काही शिकवून गेला.कोरोनाकाळात देवदूतासमान वाटणाऱ्या डॉक्टरांना पाहून नांदेडच्या एका कन्येने देखील डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. कोरोनाकाळात ज्योती कंधारे ही दहावीला होती. कोरोनाकाळात डॉक्टरांना पाहून … Read more

संतापजनक! सांगलीत नीट परीक्षेदरम्यान उमेदवारांना घालायला लावली उलटी अंतर्वस्त्र; पालकांकडून संताप व्यक्त

सांगली : देशात नुकतीच नीट ची परीक्षा पार पडली. यावेळी अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. मात्र या सगळ्यात सांगलीत एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले. अशी तक्रार उमेदवारांनी पालकांकडे केली. … Read more

संतापजनक! केरळमध्ये नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनींना अंतर्वस्त्रे काढण्याची जबरदस्ती

नवी दिल्ली : देशात आज नीटची परीक्षा होत आहे. यासाठी देशभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी येत आहे. मात्र केरळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थींनींसोबत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. केरळमध्ये  विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनींच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत असून … Read more

“नीट” परीक्षा उद्या

पुणे, वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही 12 सप्टेंबरला होत आहे. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेसाठी हॉलतिकीटही उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्रासोबतच त्याचे प्रिंटही उमेदवारांना काढावे लागत आहे. तथापि, ही परीक्षा पुढे ढकलण्याची … Read more

“नीट”साठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार

पुणे-वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेला ऑनलाइन अर्ज करण्याची मंगळवारी (दि.10) शेवटची संधी आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना तात्काळ अर्जासोबत उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. नीटचे आयोजन एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएएस, बीयूएमएस, बीएचएमएस अशा विविध वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केला जातो. या अभ्यासक्रमांसोबत बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्सचा देखील यावर्षी … Read more

‘नीट’चा निकाल 56 टक्‍के; शोएब आफताब देशात पहिला

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम्‌ एन्टरन्स टेस्ट अर्थात “नीट’ परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओडिशाचा शोएब आफताब हा देशात टॉपर आला असून त्याने 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. महाराष्ट्रातून आशिष झानत्ये हा पहिला आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सायंकाळी साडेपाच वाजता … Read more