NEET परीक्षेत गैरव्यवहार; आप, काँग्रेसची चौकशीची मागणी

नवी दिल्ली  – नीट या वैद्यकीय प्रवेश परिक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस व आम आदमी पक्षाने केली आहे. एनईईटी परीक्षेच्या निकालांवरील गदारोळातून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणल्याबद्दल या दोन्ही पक्षांनी केंद्रावर टीका केली आहे. या परीक्षा घोटाळ्याचे वर्णन करणारा एक व्हिडिओ आम आदमी पक्षाने एक्सवर शेअर केला आहे. त्यात ज्या दिवशी लोकसभेचे निकाल … Read more

हायकोर्टाचा आदेश : दोन उमेदवारांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा घ्या

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरात नीट परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सोलापूरातील नीट परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या गोंधळामुळे दोन उमेदवारांना परीक्षा योगप्रकारे देता आली नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा घ्या असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. न्यायालयाने सुनावणी अंती पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे उमेदवारांचे झालेले … Read more

नीट परीक्षेसाठी मुलींची संख्या दोन लाखांनी जास्त

नवी दिल्ली – वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट)ही प्रवेश परीक्षा सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या सुमारे दोन लाखांनी जास्त आहे. करोना संसर्ग आणि लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी गेल्या पाच वर्षांत नीट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. खुला गट, ओबीसी, एसी, एसटी अशा … Read more