Bollywood News । पती रोहनप्रीतपासून वेगळे होण्याच्या अफवांवर नेहा कक्करने तोडले मौन

neha kakkar rohanpreet singh

Bollywood News  । गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत यांच्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या अफवा समोर येतात. काही महिन्यांपूर्वी बातम्या येत होत्या की नेहा आणि रोहन वेगळे झाले आहेत आणि लवकरच एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात. आता नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीची बातमी चर्चेत आहे. अशा बातम्यांवर दोघांकडून कधीही कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी आता नेहाने मौन तोडले आहे. … Read more

नेहा कक्करचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज; पती रोहनप्रीत म्हणाला…

Neha Kakkar :अभिनेत्री नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी नेहाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. तिच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. मालदिवमध्ये निळ्याशार समुद्र किनारी नेहा कक्करने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यावेळी तिने राखाडी रंगाची मोनोकिनी घातली … Read more

सट्टेबाजीचे दुबई कनेक्शन, 417 कोटी रुपये जप्त… ईडीच्या रडारवर टायगर श्रॉफ, सनी लिओनीसह 14 बॉलिवूडकर

मुंबई – टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर, विशाल ददलानी, भारती सिंग, नुसरत भरुचा यांसारखे बॉलिवूड स्टार ऑनलाइन बेटिंग अॅप्सद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहे. महादेव एपीपीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या प्रकरणात, ईडीने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, महाराष्ट्राची राजधानी मुंबई , पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह एकूण 39 ठिकाणी छापे टाकले होते. या … Read more

Online betting case: मुंबईसह देशभरात छापासत्र; बालिवूड स्टार टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी…ईडीच्या रडारवर

मुंबई – मेसर्स महादेव ऑनलाइन बेटिंग (M/s Mahadev Online Betting) प्रकरणात ईडीने ( ed raid) आज मुंबईसह कोलकाता, भोपाळ अन्य शहरात व्यापक मोहिम राबवित छापे टाकले. या कारवाईत ईडीने सुमारे 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न झाले … Read more

‘इंडियन आयडॉल’चे शो फेक की रियलिटी ? अभिनेत्रीने सांगितले कारण

मुंबई – ‘इंडियन आयडॉल’ या सिंगिंग रिअॅलिटी शोबाबत अभिनेत्री-मॉडेल आणि होस्ट मिनी माथूरने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी ‘इंडियन आयडॉल’चे 6 सीझन होस्ट केले आहेत. 6 वर्षे ‘इंडियन आयडॉल’ होस्ट केल्यानंतर अचानक  मिनी माथूर शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मिनी माथूरने शो सोडण्याचे कारण सांगितले आहे. ‘इंडियन आयडॉल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शोपैकी एक आहे. … Read more

अयोध्याच्या ऋषी सिंहने ‘इंडियन आयडल 13’च्या ट्रॉफीवर कोरले नाव, आलिशान कारसह मिळाली ‘इतकी’ रक्कम

मुंबई – मागील काही वर्षापासून ‘इंडियन आयडल’ या शोला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. नुकतेच ‘इंडियन आयडल 13’ च्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. ऋषी सिंह याने या पर्वाच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सोहळ्यात सोनाक्षी कर, बिदिप्ता चक्रवर्ती, चिराग कोतवाल, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे कलाकर टॉप फायनलमध्ये होते. अखेर ऋषी सिंह ‘इंडियन आयडल … Read more

गोविंदाने असे काय म्हटले कि, नेहा कक्करला झाले अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

नेहा कक्करने इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी जागरणमध्ये गाणाऱ्या नेहाने आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाऊन लोकांना वेड लावले आहे. इंडियन आयडॉलच्या ऑडिशनमध्ये एकेकाळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली नेहा कक्कर या शोला जज करत आहे. नेहा कक्कर खूप भावूक आहे आणि ती बोलत असताना तिचे डोळे ओले होतात. असाच काहीसा प्रकार गोविंदा … Read more

‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याच्या रिमिक्सवरून ए.आर. रहमानने नेहा कक्कर भडकले म्हणाले,’तू कोण आहेस…’

मुंबई – गायिका नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या लेटेस्ट गाण्याने रिमिक्स गाण्याबाबत पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये वाद निर्माण झाला आहे. फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या सदाबहार गाण्याचे रिमिक्स व्हर्जन बनवून नेहा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. फाल्गुनी पाठकही नेहा कक्करवर नाराज आहे. या वादात काही गायकांनी फाल्गुनीला पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी नेहाच्या समर्थनात … Read more

फॅन्सनंतर ‘फाल्गुनी पाठक’ नेहा कक्करवर चिडली, म्हणाली संपूर्ण गाण्याची…

मुंबई – बॉलीवूडच्या दोन दिग्गज गायकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं दिसतंय. नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक सध्या यांच्यामध्ये गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. दोघीहीआपापल्या काळातील प्रसिद्ध गायक आहेत, ज्यांच्या आवाजाचे अनेक चाहते आहे, पण सोशल मीडियावर या मुद्यांची चांगलीच चर्चाही रंगली आहे. याचे कारण म्हणजे नेहाचे नवीन गाणे ‘ओ सजना’, जे फाल्गुनीच्या ‘मैने पायल है … Read more

एकेकाळी ‘या’ गंभीर आजाराशी लढत होती नेहा कक्कर, एंग्जायटीचीही ठरली बळी

मुंबई – प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचे प्रत्येक गाणे लोकांच्या पसंतीस पडले आहे. नेहा ही देशातील सर्वाधिक फॉलो केली जाणारी गायिका आहे. पण इथपर्यंत मोठ्या संकटाचा सामना करत नेहा पोहचली आहे. मोठ्या आव्हानांना तोंड देत गायकेने आज हे यश मिळवले आहे. एकेकाळी नेहा अशा आजाराची शिकार झाली होती, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.   View … Read more