Neha Pendse : नेहा पेंडसे ओटीटीवर करणार पदार्पण?

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने मालिकासह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनय आणि डान्स शैलीच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे नेहाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेनंतर आता नेहा पेंडसे ओटीटीवर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. लवकरच नेहा ओटीटी क्षेत्रामध्ये डेब्यू करण्याची … Read more

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरी; लाखो रुपयांचे दागिने लंपास, नोकराला अटक

Neha Pendse : मराठी चित्रपटांपासून ते बॉलीवूड आणि टीव्हीपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत (Neha Pendse) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी झाली आहे. नेहा पेंडसेच्या घरातून तब्बल सहा लाखांचे दागिने गायब झाल्याची घटना घडली आहे. या चोरीची तक्रार नेहाचा पती शार्दुल सिंग बियास याच्या चालकाने पोलिसात … Read more

‘वय जसं वाढतय तशी…”; नेहा पेंडसेच्या बोल्ड लुकवर नेटकरी नाराज

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तिने हिंदी बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. सध्या नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका इव्हेंटसाठी नेहाने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल केले जात आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेने इव्हेंटसाठी लॉंग गाउन घातला होता. त्यासोबत तिने गळ्यात … Read more

“लग्न तडजोड केल्याशिवाय टिकत नाही”; नेहा पेंडसेने केले वैवाहिक जीवनाविषयी भाष्य

मुंबई – अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. अभिनयासह नेहा तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैवाहिक जीवनाविषयी भाष्य केले आहे. नेहाने 2020 मध्ये शार्दुल सिंग बायस … Read more

अभिनेत्री नेहा पेंडसेचा क्लासी लुक; लाल रंगाच्या ड्रेसमधील शेअर केले खास फोटो

मुंबई – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहा नेहमीच सक्रिय असते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. … Read more

“जास्त नशा झाली का..” पार्टीतील ‘त्या’ कृत्यामुळे नेहा पेंडसेंवर भडकले नेटकरी

मुंबई – मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सध्या नेहा एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नेहाने नुकताच एका पार्टीतील तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीआयवर … Read more

काय सांगता..! अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ आहे सहा मुलांची आई; नेमकी भानगड वाचा…

मुंबई – मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये ‘नेहा पेंडसे’ या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा … Read more

…म्हणून नेहा पेंडसेने चित्रपटाच्या घोषणेची तारीख केली Postponed

मुंबई – हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग … Read more

मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’चा स्पोर्ट लूक चर्चेत; फोटो व्हायरल….

मुंबई – मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमर्स लूक मुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.   View this post on Instagram   A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) नेहा … Read more

अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा पेंडसे?

टीव्हीवरील लोकप्रिय “भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अनिता भाभीने शो सोडला असल्याने अद्याप कोणतीही नवीन अभिनेत्री शोमध्ये दिसली नाही. आता या मालिकेत नेहा पेंडसे ही अनिता भाभीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. मात्र, नेहाने याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही.   View this post on Instagram   I play with the fire of my own truth, … Read more