चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीच्या संपत्तीत 5 दिवसात 579 कोटी रुपयांची वाढ, निवडणूक निकालांसोबत कसा झाला दुहेरी धमाका

Chandrababu Naidu: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे नशीब आणि कंपनी उजळली आहे. पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी, या कंपनीच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या … Read more

“३२ बोअरचे रिव्हॉल्व्हर, पण स्वतःची गाडी नाही” ; जाणून घ्या राजनाथ सिंह यांची नेमकी किती आहे संपत्ती ?

Rajnath Singh Net Worth ।

Rajnath Singh Net Worth । लोकसभा निवडणूक 2024 आता तिसऱ्या टप्प्यात दाखल झाली आहे. 7 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री आणि लखनौ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजनाथ सिंह यांनीही आज अर्ज दाखल केला. राजनाथ सिंह हे सलग तिसऱ्यांदा लखनौमधून भाजपचे उमेदवार म्हणून राजकीय मैदानात उतरले … Read more

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार; सोने, डायमंड, जमीन अशी करोडोंची मालमत्ता

Narayan Rane|

 Narayan Rane| रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. येथून महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा दावा सोडावा लागला. त्यानंतर आता नारायण राणे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांची 137 … Read more

सासूबाईंकडून घेतले ५० लाख; सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती वाचा…

Sunetra Pawar property |

Sunetra Pawar property | बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे एकूण 127 कोटी 59 लाख 98 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता एकूण 70 कोटी 95 लाख 99 हजार रुपयांची आहे, तर अजित पवार यांच्याकडे एकूण 50 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता आहे. सुनेत्रा पवार … Read more

पीएम मोदी म्हणाले- PSUs वरील लोकांचा विश्वास वाढला, 2014 पासून सरकारी कंपन्यांची नेटवर्थ 78% वाढली

pm narendra modi

Prime Minister Narendra Modi On PSUs -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान राज्यसभेत केलेल्या भाषणात, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (PSUs) वाढत्या विश्वासाबद्दल प्रशंसा केली. काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात पीएसयू क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याची टीकाही त्यांनी केली. 2014 पासून या PSUs कंपन्यांच्या नेट वर्थमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित … Read more

Success Story : अमेरिकेतील नोकरी सोडून ‘त्याने’ भारतात सुरु केले होम डिलीव्हरीचे काम ; आज आहे 2400 कोटींच्या कंपनीचा मालक

Grofers Co-founder Albinder Dhindsa : जगातील बहुतेक लोक शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. अमेरिकेत किंवा इतर कोणत्याही देशात एखाद्याला जास्त पगाराची नोकरी मिळाली तर लोक ती कोणत्याही किंमतीत मिळ्वण्यासाठी धडपड करतात. पण असे म्हणतात की मोठे यश मिळवण्यासाठी  थोडे धोके पत्करावे ला  गतात. आज आपण अशाच एका व्‍यक्‍तीच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने … Read more

‘स्पाइसजेट’ला नवसंजीवनी देणारे उद्योगपती हरिहर महापात्रा कोण आहेत? संपत्ती किती आहे जाणून घ्या

Harihara Mahapatra Net Worth: मुंबईस्थित उद्योगपती हरिहर महापात्रा यांनी 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या एअरलाइन स्पाइसजेटला नवीन जीवन देण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीनंतर ते कंपनीचे 19 टक्के शेअरहोल्डर बनतील आणि कंपनीचे प्रवर्तक अजय सिंग यांची हिस्सेदारी 56.49 टक्क्यांवरून 38.55 टक्के होईल. स्पाईसजेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यापासून हरिहर महापात्रा सातत्याने चर्चेत … Read more

Ishan Kishan Lifestyle : तब्बल एवढ्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘ईशान किशन’

ईशान किशन एक युवा प्रतिभावान डावखुरा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामन्यांमध्ये आपल्या बॅटची चमक दाखवली आहे. अत्यंत सहजतेने तो चौकार, षटकार लगावू शकतो. स्वबळावर त्याने अनेकदा मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.सध्या इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू आहे. मुंबई इंडियन्ससाठी ईशान किशन मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. IPL 2022 मधील सर्वाधिक बोली लावणाऱ्यांमध्ये ईशान … Read more

Rohit Sharma Lifestyle | जाणून घ्या…. रोहित शर्माची वार्षिक कमाई किती ..?

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. त्याने आपल्या दमदार फलंदाजीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आणि अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. यावेळी रोहित शर्मा आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व … Read more