इम्रान दारूवाला अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार; नेवासा पोलिसांची कारवाई

नेवासा – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गृहखात्याच्या पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असणाऱ्या नेवासा शहरातील गुन्हेगार इम्रान दारूवाला याला अहमदनगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहीती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व … Read more

नेवासा पोलीस ठाण्यात एकामागून एका अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्याची मालिका कायमच सुरु !

राजेंद्र वाघमारे नेवासा  – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या नेवासा शहराची ओळख जगात सातासमुद्रापार पोहचलेली असतांना या पुण्यभूमीतील खाकी?वर्दीवाले पोलीस अधिकाऱ्यांची माञ पैशांच्या मोहापायी पोलीस दप्तरी खाकीवर्दीला डाग लागून येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची फडका – फडकी पोलीस मुख्यालयात बदली होवून अधिकाऱ्यांवर बदनामीचा बट्टा लागण्याची जणू काही मालिकाच सुरु झाली की,काय? असा सवाल सध्या … Read more

नेवासा: साताऱ्यात दोन खुन करुन पसार झालेल्या आरोपीला नेवासा पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नेवासा – सातारा जिल्ह्यातील मेढा (ता.जावळी) येथे दोन खुन करुन पसार झालेल्या १९ वर्षिय खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नेवासा पोलीसांनी पकडून कारवाई करुन सातारा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पो.कॉ. शाम गुंजाळ, पो.कॉ.सुमित करंजकर, महिला पोलीस हवालदार सविता उंदरे व वाहतुक शाखेचे किरण … Read more

‘गावात खुन झाला आहे…’ अशी खोटी माहीती डायल ११२ वर देणाऱ्याला मिळाली जेलची हवा…

Nevasa Police

नेवासा – तालुक्यातील वरखेड गावामध्ये खुन झाला आहे, अशी खोटी माहीती २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांनी नेवासा पोलीसांना डायल ११२ वर एका इसमाने दिली होती. यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झाले असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलीसांना समजले. त्यानंतर डायल ११२ वर खोटी माहीती देणाऱ्या तुकाराम बाबुराव गोरे (वय – … Read more