नव्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव ! आरोग्यमंत्री म्हणतात,”नागरिकांनी काळजी घेऊन..”

CORONA UPDATE – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे. अशात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. काल टास्क फोर्सची बाबत … Read more

नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत! न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित; अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रियांसह इतर उपचारांवर मर्यादा

म्यूयोर्क : मागच्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. जगात सर्वात मोठी हानी अमेरिकेत पाहायला मिळाली. त्यातच आता करोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाला पुन्हा एकदा धडकी भरली आहे. याच पार्श्वभूमीवर  आता अमेरिकेने सावध भूमिका घेत न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी, राज्यातील कोविड -१९ रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या … Read more

देशातील नवीन करोना विषाणूचे रूग्ण वाढताहेत; ‘एवढी’ झाली संख्या

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या अवताराने भारतात बाधित झालेल्यांची संख्या 114 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संबंधित माहिती देताना नवकरोना अवतरल्यानंतर स्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले. भारतातही नवकरोनाचे बाधित आढळल्यानंतर केंद्राकडून राज्यांना सातत्याने आवश्‍यक त्या दक्षतेसाठी सल्ला दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळला. त्यानंतर त्या … Read more

ऑक्‍सफर्डची लसीच्या वापराला इंलंडची मान्यता

लंडन – ऑक्‍सफर्ड आणि ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीला इंग्लंडने वापरासाठी परवानगी दिली आहे. असे करणारा हा पहिलाच देश आहे. करोनाच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी आणि ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ही लस महत्वाची ठरण्याची शक्‍यता आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारा उत्पादित केली जात आहे. या लसीच्या दोन डोस वापरायला प्रशासनाने मान्यता दिली असून त्याचा … Read more

‘या’ देशातही नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शिरकाव; ब्रिटनहून आले होते सर्वजण

स्टॉकहोम – युरोपमध्ये अनेक ठिकाणी करोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचे आढळून आले आहे. ब्रिटनमध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे 4 रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण नुकतेच ब्रिटनमध्ये प्रवास करून आले आहेत. फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलॅंड्‌स आणि ऑस्ट्रेलियाने या विषाणूचे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली असून जपानमध्येही रुग्ण सापडले आहेत. करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण … Read more

करोनाच्या नव्या विषाणूचा एकही रूग्ण आढळलेला नाही

नवी दिल्ली – करोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्‍यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती अद्याप भारतात … Read more

करोनाचा नवा “स्ट्रेन’ सापडल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. नवा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्‍यांनी अधिक वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. करोनाच्या नव्या लाटेमुळे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेता जगभरातून 15 हून अधिक देशांनी विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. भारत … Read more

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ ; ११७ रुग्ण बरे

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more