करोनाच्या नव्या विषाणूचा एकही रूग्ण आढळलेला नाही

नवी दिल्ली – करोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्‍यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती अद्याप भारतात … Read more

जगात 24 तासांमध्ये 1 लाख 7 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

नवी दिल्ली : कोरोनचा जगातील 213 देशांमध्ये कहर सुरुच आहे. मागील 24 तासांमध्ये 1 लाख 7 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 3157 ने वाढ झाली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 71.89 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. … Read more