corona : गेल्या २४ तासांत देशात कोविडचे १६६ नवीन रूग्ण

corona – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोविडचे १६६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या ८९५ वर पोहोचली आहे. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोविड रूग्णांच्या संख्येने शंभराचा आकडा पार केला आहे. गेल्याकाही काळात नव्याने आढळून येणाऱ्या कोविड रूग्णांची संख्या अत्यल्प होती. दरम्यान देशातील आत्तापर्यंच्या … Read more

राज्यात 33,470 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई  – संपूर्ण जगासह देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही करोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 33 हजार 470 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून करोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. दुसरीकडे … Read more

Corona : राज्यात 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 768 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 64,76,450 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. राज्यातील करोनामुळे … Read more

मोठा दिलासा ! दिल्लीतील करोनाचं थैमान थांबल; २४ तासांत आढळले केवळ २३१ नवे रुग्ण

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान आता थांबण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत आजची रुग्णसंख्या २५० च्या खाली पोहोचली आहे. तर पॉझिटीव्हीटी रेट देखील अर्ध्या टक्क्याच्या खाली आला आहे. दिल्लीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. दिल्लीत आता ५ हजार २०८ सक्रिय रुग्ण असून होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या देखील २ हजारच्या खाली आली आहे. … Read more

दिलासा ! देशात नव्या रुग्णापेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

नवी दिल्ली – देशात काल एकाच दिवसात 2,59,551 नव्या करोनाबाधितांची भर पडली असून 4209 रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर काल दिवसभऱात 3,57,295 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 953 ने कमी झाली आहे. देशात बुधवारी 2 लाख 76 हजार नव्या रुग्णांची भर … Read more

युरोपात ८ लाख नवे रुग्ण

गेल्या मार्च-एप्रिल म्हणजे वसंत ऋतूत कोरोनाने सर्वाधिक बाधित होणारा भाग युरोप होता. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा वसंत ऋतूच्या सुरुवातीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने युरोपाला ठोठावले आहे. इटली, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बेल्जियमसह युरोपात कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या देशांमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या संसर्ग दर सर्वोच्च पातळीवर आहे. संपूर्ण युरोपात गेल्या आठवड्यात ८ लाख … Read more

146 जिल्ह्यांत सात दिवसांत एकही नवा रुग्ण नाही – डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली – देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसांपासून कोविडचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच 18 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून, तर 6 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून, तर 21 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोविडचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. देशात आजवर 19.5 कोटींपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळेच करोनावर मात करण्यात आपल्याला यश मिळाले, अशी माहिती … Read more

पुण्यात करोनाबाधित वाढीचा दर 10 टक्क्यांवर , 24 तासांत नवे 406 रुग्ण

पुणे  – शहरात मागील चार दिवसांपासून 400 च्यावर करोनाचे नवीन बाधित आढळत असले, तरी यापैकी तब्बल 60 टक्के जणांना सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. तर या कालावधीत बाधितांचा मृत्यू दरही कमी झाला आहे. शुक्रवारी 2 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.   पुण्यात मागील चोवीस तासांत 4 हजार 777 जणांची तपासणी करण्यात आली … Read more

देशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

नवी दिल्ली – भारतात गेल्या नऊ दिवसांपासून नवीन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या वाढते आहे.बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. एका दिवसात बरे झालेल्या रूग्णांची सरासरी संख्या 90 हजारापेक्षा जास्त आहे.  देशात गेल्या 24 तासात 92 हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. यातील 76 टक्के रुग्ण 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये … Read more

सर्वाधिक रुग्ण वाढ ; २४ तासांत देशात करोनाचे ८,९०९ रुग्ण आढळले

नवी दिल्ली : करोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता काल देशातील सार्वधिक  रुग्ण वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९,४०३ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार, ६१५ झाली आहे. देशातील मृतांची संख्या ६,०७५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे निम्मे म्हणजे १ लाख … Read more