वजन वाढले तर सैनिकांच्या सुट्ट्या कमी करणार; लष्कराचा नवीन नियम काय आहे? वाचा….

Soldier – भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांचा तंदुरुस्तीचा अर्थात फिटनेसचा दर्जा कमी होत चालला असल्याच्या पाश्‍र्वभूमीवर लष्कराकडून फिटनेससंदर्भात नवे धोरण आणण्यात आले आहे. त्याकरता आता घेतल्या जात असलेल्या चाचण्यांसोबतच आणखी काही नव्या चाचण्या आणि आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट कार्ड अर्थात अपॅकही अनिवार्य केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लष्करात आता नवीन धोरण लागू करण्यात आले असून … Read more

Rule Changes : 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार ‘हे’ नवीन नियम ; तुमच्याही खिशाला बसणार कात्री

Rule Changes : परवापासून नवीन महिना सुरु होणार आहे. दर महिन्याला नवीन आर्थिक नियम लागू करण्यात येत असतात. त्यातच आता येत्या १ डिसेंबरपासून पुन्हा एकदा अनेक नियम बदलणार असून त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. 1 … Read more

नवा नियम : आता हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास तसेच 5000 रुपयांचा दंडही होणार

सध्या प्रत्येकजण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकलमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. पण काही लोक असे आहेत जे बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. फोनवरही जोरात बोलतात. अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे, ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवासादरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला … Read more

नवा नियम, नवा गोंधळ ! पुण्यात प्रभागांची हद्द बदलणार, प्रभाग तीन का चारचा?

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 –राज्य शासनाने 2011 ची लोकसंख्या गृहीत धरत पालिका निवडणुकांसाठी वाढलेली सदस्य संख्या कमी केली आहे. महाविकास आघाडी शासनाने ही संख्या वाढवली होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने यापूर्वी तीन सदस्यांच्या प्रभागानुसार 173 सदस्यांसाठी केलेली प्रभाग रचना रद्द होण्याची चिन्हे आहेत. तर, नव्या नियमानुसार 166 सदस्यांसाठी पालिकेस नवीन प्रभाग रचना करावी लागणार … Read more

दाखवा डायरी, नाहीतर इन्क्‍वायरी,शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयुक्तांचा फतवा

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -शालेय शिक्षण खात्यातील कामांचे अपडेट्‌स राहावेत व कामे जलद गतीने मार्गी लागावीत, यासाठी आता खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डायरी बंधनकारक करण्यात आली आहे. या डायरीत दैनंदिन कामांची नोंद ठेवणे आवश्‍यक आहे. ते नसेल तर अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. विभागाला शिस्त लागावी, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने हा फतवा काढला … Read more

पुणे जिल्हा : बाजार समितीचा नवीन नियम कोणाच्या पथ्यावर?

शेतकरी मतदान निर्णयामुळे दौंड तालुक्‍यात चर्चेला उधाण भाऊ ठाकुर राहू  – करोनामुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामध्ये बाजार समित्यांचादेखील समावेश होता. परंतु मध्यंतरीच्या काळात तो मार्ग मोकळा झाला होता. परंतु आताची राज्यातील राजकीय परिस्थिती व पावसाळी वातावरणामुळे अनेक निवडणुका यापुढे ढकलल्या गेल्या आहेत. तसेच आत्ता नवीन अस्तित्वात आलेल्या शिंदे सरकारने मात्र बाजार समितीसाठी प्रत्येक … Read more

पुण्यात नवे निर्बंध ! ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’, अजित पवारांच्या कडक सूचना

पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि 30 जानेवारी 2022 पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पवार म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक … Read more

एटीएममध्येच खडखडाट असल्यास बॅंकाना जबरी दंडाची तरतूद

नवी दिल्ली : कित्येक वेळा असे होते की कार्ड एटीएममध्ये घातले पण पैसे आले नाहीत. एटीएमच्या डिस्प्लेवर लिहिलेले असते – आऊट ऑफ कॅश, तात्पुरते सेवाबाह्य इ. अनेक वेळा असे देखील लिहिले असते की यासाठी तुम्ही बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि अनेक वेळा असेदेखील होते की एटीएम डिस्प्लेवर आधीच संदेश चालू असतो की मशीनमध्ये रोख … Read more

ओव्हरटाइम करणाऱ्यांसाठी ‘ही’ महत्वाची बातमी ; 15 मिनिटांपेक्षा जास्त काम कराल तर…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन कामगार कायद्या लागू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये सरकार जादा कामाची सध्याची मर्यादा बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन नियमांनुसार जर ठरलेल्या तासांपेक्षा 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केलं तर ते ओव्हरटाइमच्या श्रेणीमध्ये मोजले जाणार आहे. एवढेच नाही तर यासाठी कंपनीला कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागणार असल्याचे … Read more

एकात्मिक बांधकाम नियमावलीतून ‘पीएमआरडीए’ क्षेत्र वगळले

पुणे  – राज्य शासनाने “एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (युनिफाइड डिसी रूल) मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे. मात्र यातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) वगळण्यात आले आहे.     सुमारे दोन दोन वर्षांपासून ही नियमावली राज्य सरकारकडे मंजूरीसाठी प्रलंबित होती. ती मान्य करावी, यासाठी क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेसह … Read more