#Budget2022 | बंद पडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी नव्याने योजना राबविण्यात येणार – गृहनिर्माणमंत्री आव्हाड

मुंबई : बंद पडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधितांशी चर्चा करुन नव्याने योजना राबविण्यात येणार असून त्यामाध्यमातून मुंबईतील 523 झोपडपट्ट्यांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असे गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मुंबईतील कुर्ला येथील प्रिमिअर कंपनीच्या जागेवर कोहिनूर सिटी प्रकल्पाच्या गैरव्यवहाराबाबत आमदार दिलीप लांडे यांनी … Read more

आता बसणार चांगलीच फोडणी! खाद्यतेलाच्या किंमतीं होणार कमी; सरकारची ‘इतक्या’ कोटींची नवी योजना

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असताना मोदी सरकारने गृहिणींना एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारने नव्या योजनेची घोषणा केली असून या घोषणेचा डायरेक्ट परिणाम  खाद्य तेलाच्या किंमतींवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने  पाम ऑईल मिशन योजनेला मंजुरी दिली असून देशातील खाद्यतेलाचे  उत्पादन वाढवण्यासाठी 11,040 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून नवीन योजना आणणार

पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते … Read more