कोरोनाच्या नव्या लक्षणांमुळे भरली आरोग्य यंत्रणेत धडकी; लक्षणे समोर येण्यास लागतोय वेळ

नवी दिल्ली : जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची लक्षणे आजपर्यंत सर्वांना माहिती होती. मात्र आता नव्याने समोर आलेली लक्षणं ही आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता एका नव्या अहवालाने सर्वांना हादरवून सोडले आहे. डॉक्टरांनाही या लक्षणांवर काय उपाय करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यावर अचानक रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी होत … Read more

आता नवीन समस्या जगासमोर ;करोना रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज

न्यूयॉर्क : युरोप आणि अमेरिकेतील त्वचा विशेषज्ञ सध्या करोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासंबंधी दिसत असलेल्या एका नव्या लक्षणाबद्दल चर्चा करत आहेत. खासकरुन हे लक्षण लहान मुलं आणि तरुणांमध्ये दिसत आहे. मार्च महिन्यात इटलीमधील काही त्वचा विशेषज्ञांना करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज येत असून जळजळ होत असल्याचे लक्षात आले होते. त्वचा विशेषज्ञांनी या लक्षणाला (कोविड … Read more