रवींद्र धंकेगरांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ ; पबचा फोटो शेअर करत म्हणाले,”अन्यथा 48 तासांच्या आत…”

Ravindra Dhankegar।

Ravindra Dhankegar। पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले. त्यात पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या घटनेवर आक्रमक होताना दिसत … Read more

बंडखोर आमदारांसाठी संजय राउतांचं नवीन ट्विट , म्हणाले…”का उगाच…”

मुंबई – शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. अजूनही अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.  एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी गुवाहाटीमध्ये 42 आमदारांसह गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी मुंबईत … Read more

“मेरे खयाल को बेडी…”म्हणत नवाब मलिक यांनी केले पुन्हा एक नवं सूचक ट्वीट

मुंबई : महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप आणि खुलासे करताना दिसत आहेत. त्यातच त्यांनी आज  पुन्हा एक सूचक ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट  केले असणार असा  अंदाज वर्तवण्यात येत आहे. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या … Read more

नवाब मलिक यांनी दिल्या दिवाळीच्या ‘खास’ शुभेच्छा; म्हणाले,”…तेव्हा भेटूया रविवारी”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  ट्विटच्या माध्यमातून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि भाजप यांच्यावर गंभीर  आरोप केले आहेत.  दरम्यान, आज सकाळीच एक ट्विट पोस्ट करून त्यांनी कोणावर तरी निशाणा साधणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पून्हा एकदा एक सूचक ट्वीट करत मलिकांनी उत्सुकता वाढवली आहे. नवाब मलिकांनी आज … Read more

नवाब मलिक यांचे आणखी एक ट्विट चर्चेत; म्हणाले,“बात निकलेगी तो फिर…”

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून नवनवीन आरोप आणि खुलासे करत असल्याचे दिसत आहेत. त्यातच त्यांनी आज आणखी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या  आजच्या ट्विटची सोशल मीडियावर एकच चर्चा असून यातून त्यांनी आणखी एक  सूचक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे. नवाब मलिक … Read more