T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर; आयर्लंड केवळ 96 धावांवर गारद….

T20 World Cup 2024 (IND vs IRE, Live Score Update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, … Read more

T20 World Cup 2024 : टीम इंडिया पोहोचली न्यूयॉर्कला.! ‘हे’ 3 खेळाडू उशिरानं होणार संघात सामील, BCCI ने शेअर केला व्हिडिओ…

Team India reached New York for T-20 World Cup : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी संघाच्या न्यूयॉर्कमध्ये पोहचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 25 मे रोजी मुंबई विमानतळावरून संघ अमेरिकेला रवाना झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय खेळाडूंची पहिली … Read more

मराठी पाऊल पडते पुढे..! ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर

Sanju Rathod | Gulabi Sadi Song | New York Times Square : सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी..’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाल असून, सध्या सगळीकडे फक्त याच गाण्याची चर्चा चालू … Read more

न्यूयॉर्कलाही भूकंपाचा जोरदार धक्का; मोठ्या इमारती हादरल्या

न्यूयॉर्क – न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियाच्या मध्य भागाला शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. भूकंपामुळे मोठ्या इमारती हादरल्या. मात्र मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. न्यूयॉर्कच्या नागरिकांसाठी भूकंपाचा धक्का जाणवणे ही नित्याची बाब नसल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाचा धक्का सुमारे ४२ दशलक्ष नागरिकांना जाणवला असावा, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्व्हेक्षण संस्थेने म्हटले आहे. भूकंपाचा … Read more

अमेरिकेत होरपळून भारतीय तरुणाचा मृत्यू ; दूतावासाने घेतला मदतीसाठी पुढाकार

Youth Killed in New York।

Youth Killed in New York। अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहरातील एका इमारतीत भीषण आग लागली. या अपघातात 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा तरुणाचा मृत्यू  झाला आहे. फाजील खान असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर मदतीचा हात पुढे केला. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने पीडितेच्या कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांशी संपर्क केला … Read more

ICC T20 World Cup 2024 : न्यूयार्कमध्ये रंगणार भारत-पाक लढत…

दुबई :- आयसीसीची टी20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत आहे. या स्पर्धेतील सर्वात चर्चिला जाणारा हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत अमेरिकेतील न्युयॉर्कमध्ये रंगणार आहे. याबाबत आयसीसी लवकरच अधिकृत घोषणाही करणार आहे. फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क, डाउनटाउन मॅनहॅटनपासून सुमारे … Read more

न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झळकला फोटो ; ठरले पहिले मुख्यमंत्री

मुंबई : न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर एखाद्याचा फोटो किंवा व्हिडिओ येणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मानले जाते.  त्यातच आता  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकले आहेत. राहुल कनाल यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते ज्यांचा फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकला. याशिवाय राहुल कनाल यांच्यावतीने हा उपक्रम … Read more

न्यूयॉर्कमध्ये आता दिवाळीची सुट्टी मिळणार

वॉशिंग्टन –  अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्क राज्याने दीपावलीच्या कालावधीत सुट्टी देण्याची घोषणा केली असून याबाबतचे विधेयक लवकरच अमेरिकेच्या संसदेतही पारित केले जाणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीप्रमाणे न्यूयॉर्कच्या स्टेट असेंबलीमध्ये याबाबतचे विधेयक मंजूर झाले असून ते गव्हर्नरकडे सहीसाठी गेले आहे. गव्हर्नर या विधेयकावर सही करतील यावर … Read more

PM Modi’s U.S. visit Day 1 | पहिल्या दिवशी PM मोदींनी घेतली विविध मान्यवरांची भेट

न्यूयॉर्क :- अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यामध्ये अग्रगण्य अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रो पॉल रोमर, गुंतवणूकदार आणि हेज फंडाचे सह-संस्थापक, ब्रिजवॉटर असोसिएट्‌स रे डॅलिओ आणि इतर प्रख्यात विचारवंत नेत्यांचा समावेश होता. “कौन्सिक फॉर फॉरेन रिलेशन’चे अध्यक्ष मायकेल फॉमन, आशिया सोसायटी धोरण संस्था न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी … Read more

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार आत्मसमर्पण; ‘या’ प्रकरणामुळे आले अडचणीत

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून अटकेची टांगती तलवार लटकताना दिसत आहे. मात्र ट्रम्प यांनी स्वतःहून आत्मसमर्पण करण्याचे ठरवले असल्याची माहिती समोर येत आहे. यातही ते  न्यूयॉर्कमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी दाखल झाले आहेत. २०१६ मध्ये आपल्या निवडणूक प्रचारावेळी अडल्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या पॉर्न … Read more