नवजात बाळाच्या अंगावर अशी खूण असेल तर दुर्लक्ष करू नका! आत्ताच घ्या डॉक्टरांचा सल्ला… अन्यथा होईल गंभीर धोका

Salmon Patch | Angel Kiss । newborn baby : काही नवजात बालकांच्या शरीरावर जन्मापासून लाल रंगाच्या खुणा असतात. कधीकधी हे आपल्याला सामान्य वाटते, परंतु काहीवेळा ते सॅलन पॅचचे (सारस चावणे किंवा एंजल किस) संकेत देखील असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा मुलाच्या वाढीवर आणि शरीरावर परिणाम होतो. हे सॅल्मन पॅच गुलाबी रंगाचे असतात, ज्यांना … Read more

काळजाचा थरकाप उडवणारी घटना; पोटदुखीमुळे पाच दिवसाच्या बाळाने फोडला टाहो ; आई-वडिलांकडून चिमुरड्याला बिब्बा गरम करुन चटके

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे.  पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत होते. मात्र त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा जन्मदात्या आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. घाटंजी तालुक्यातील … Read more

कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण; मांजराने बजावली महत्वाची भूमिका

मुंबई – नवजात बाळ नाल्यातून वाहत जात असताना मुंबई पोलिसांनी या बाळाला वाचविले आहे. या बाळाला वाचविण्यासाठी मांजरीने महत्वाची भूमिका निभावली आहे. शहरातील घाटकोपर परिसरातील पंतनगर परिसरात ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. https://twitter.com/MumbaiPolice/status/1460262072504049666 पंतनगर येथिल नाल्यातून एक नवजात बाळ वाहत असल्याचे सर्वप्रथम मांजराला दिसून आले. … Read more

पुणे | नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

पुणे | नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना कोंढवा भागात घडली. नवजात अर्भकाची जबाबदारी न स्विकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सैफनमुलुक नदाफ यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील नालंदा बौद्ध विहारामागे असलेल्या ओढ्यालगत नवजात अर्भक सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अर्भकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात … Read more

नदीपात्रात सापडलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू; पालकांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे – येरवड्यातील नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस हवालदार शाम बांदल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील भैरोबा पंपिग स्टेशनजवळ असलेल्या नदीपात्रात नवजात अर्भक सापडल्याची माहिती नागरिकांनी येरवडा पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाला रूग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवजात अर्भकाचे पालकत्व न स्विकारता त्याला … Read more

विरार : उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला फेकले; उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

विरार – विरार मध्ये एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला खाली फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार विरारमधील पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत … Read more

डॉमिनिक नाव ठेवल्याने पालकांचा मोठा लाभ

सिडनी – ऑस्ट्रेलियातील क्‍लेमेंटायन ओल्डफिल्ड आणि अँटनी या दाम्पत्याला एक मोठा लाभ झाला आहे. त्यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव डॉमिनिक असे ठेवल्याने त्यांना तब्बल साठ वर्षे दररोज पुरवठा होईल अशा पिझ्झा मूल्याचे बक्षिस मिळाले आहे. पिझ्झा उद्योगात आघाडीवर असलेल्या डॉमिनोज ऑस्ट्रेलिया या कंपनीने आयोजित केलेल्या एका योजनेमुळे या पालकांना हा लाभ झाला आहे. डॉमिनोज ऑस्ट्रेलिया … Read more

….म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या बाळाला दिले डॉक्टरांचे नाव

न्यूयॉर्क: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती … Read more

देवाची करणी…

नवी दिल्ली – आई करोनाग्रस्त असतानाही एक नवजात अर्भक पूर्णपणे आरोग्यपूर्ण आहे. त्याला करोनाची बाधा झाली नाही. या बाळाची काळजी रुग्णालयातील परिचारिका मोठ्या ममतेने घेत आहे.

नवजात बालकावरील संस्कार ऑनलाइन

पाटण गावात तंत्रज्ञानाचा वापर करत जपली परंपरा कामशेत – करोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच व्हायरसची संसर्ग साखळी “ब्रेक’ करण्यासाठी जनता कर्फ्युचे रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत काटेकोर पालन करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर पाटण गावात नवजात बालकावर बारावीचे संस्कार चक्‍क ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. पारंपरिक चालीरितीनुसार बालकाच्या जन्मानंतर … Read more