कुरुळीत इंद्रायणीकाठी आढळले नवजात स्री अर्भक

महाळुंगे इंगळे – पुणे – नाशिक महामार्गावर कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत इंदायणी काठी पुलाजवळील तीन ते चार दिवसांचे स्री जातीचे नवजात बेवारस अर्भक प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून कापडी बाळूत्यात आणून ठेवल्याचे आढळले. या अर्भकाची प्रकृती ठणठणीत आहे. कुतुब अलीसाफ शेख (वय 35, रा. सद्‌गुरुनगर, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख हे आयआरबी रस्ते … Read more