पुणे जिल्हा : भिगवणमध्ये नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंचे स्वागत

भिगवण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूरला जात असताना त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, भिगवण येथे आल्यानंतर … Read more

पुणे जिल्हा : निघोजेच्या नवनिर्वाचितांचा लांडेवाडीत सन्मान

ग्रामपंच्यातीवर भगवा फडकवल्याने आढळरावांनी केले अभिनंदन चिंबळी – महानगाव निघोजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे केला. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक आलेले सरपंच सुनीता कैलास येळवंडे, उपसरपंच प्रियंका बाळासाहेब आल्हाट यांच्यासह सदस्यांनी आढळराव पाटील यांची लांडेवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नवनिर्वाचितांचा … Read more