भारत आता जपानलाही मागे टाकणार; पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार

नवी दिल्ली – भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था होणार असून पुढील वर्षी आपण जपानलाही क्रमवारीत मागे टाकू असे जी २० चे शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. सध्या भारत जगातली पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असून अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे चार देश भारताच्या पुढे आहेत. मात्र … Read more

आर्थिक पाहणी अहवाल : पुढील वर्षी ‘जीडीपी’ ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. याचवर्षी मोदी सरकारचा कार्यकाळ संपणार असून देशात निवडणुका होणार आहेत. अशातच केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2023-24 या आर्थिक … Read more

Nashik : पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा 894.63 कोटींचा नियतव्यय मंजूर – पालकमंत्री भुसे

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षासाठी 894.63 कोटींचा नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. तसेच २०२२-२३ यावर्षात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी व्यपगत होणार नाही, याची काळजी घेण्यात येवून सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे … Read more

#IPL | आता पुढील वर्षी महिलांचे आयपीएल

नवी दिल्ली – बीसीसीआयने महिला आयपीएलबाबतची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर मान्य केली आहे. आता पुढील वर्षापासून 6 संघांमध्ये आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत मुंबईत झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय झाला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिलांचे आयपीएल सुरू होण्याची … Read more

#TeamInida | भारताचा पुढील वर्षी बांगलादेश दौरा

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019 साली या दोन संघात कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. बांगलादेश क्रिकेट मंडळ 2021 ते 2023 दरम्यान होणाऱ्या … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा! सरकार पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात सरकार सर्व टोलनाके हटवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच योजनेवर सध्या काम सुरु असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरोहा येथील बसपचे खासदार … Read more

#IPL : पुढील वर्षीच्या स्पर्धेतही आठच संघ

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात यंदाप्रमाणे आठच संघ खेळतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले असून सध्यातरी संघांच्या संख्येत वाढ करण्याचे कोणतेही धोरण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. आठ संघांदरम्यानच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार असून त्यानंतर 2022 साली संघांच्या संख्येत वाढ करून दोन नवे संघ सहभागी करून घेण्यात येतील. अर्थात, अहमदाबाद येथे 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या … Read more

रैना पुढील वर्षी आयपीएल खेळणार

नवी दिल्ली  – शैलीदार डावखुरा फलंदाज सुरेश रैना  ( Suresh Raina ) पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले जात असून लिलाव प्रक्रियेसाठी त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून मुक्त करण्यात येणार असल्याने या स्पर्धेत आता तो अन्य संघात जाण्याचीही शक्‍यता आहे. अमिरातीत यंदा झालेल्या आयपीएल स्पर्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच रैना मायदेशी परतला होता. करोनाचा धोका असल्याने त्याने हा … Read more

#Tokyo : खेळाडूंना विलगीकरणात सवलत

टोकियो – जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्थानिक तसेच परदेशी खेळाडूंना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण कालावधीत सवलत देण्यात येणार आहे. जपान सरकारचे सदस्य, जपान ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य यांनी स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली.  ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या … Read more

करोनाची लस आली तरच लिलाव

दुबई  – करोनावर रामबाण उपाय ठरेल अशी लस मिळाली तरच पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीचा लिलाव आयोजित केला जाणार आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्‍त केले आहे. गेल्या मार्च महिन्यात होणारी आयपीएल करोनामुळे लांबणीवर टाकली गेली होती. ती आता अमिरातीत खेळवली जात आहे. या स्पर्धेसाठीचा लिलावही रद्द झाला होता व सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना … Read more