अर्थकारण : अर्थमंत्र्यांनी तुटीची चिंता करू नये!

-हेमंत देसाई कोविडमुळे देशाचा विकासदर नकारात्मक स्थितीत असून, करोनाचा उद्‌भव होण्यापूर्वीदेखील आर्थिक गती मंदावलेलीच होती. या पार्श्‍वभूमीवर, अर्थसंकल्पामधून त्यांनी अर्थोत्तेजक पॅकेज (फिस्कल स्टिम्युलस) द्यावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. येत्या एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. करोनाच्या भीतीमुळे पर्यटन, करमणूक, तीर्थयात्रा असा अनेक सेवांवर परिणाम झाला असून, दुकानात … Read more