भारतीय चाहत्यांचे प्रेम पाहून नेमार भावुक; खास पोस्ट शेअर करत मानले आभार

नेमार

तिरुअनंतपुरम – क्रिकेटवेड्या भारतात आता फुटबॉललाही प्रचंड चाहते लाभत आहेत. त्यातच कतारमध्ये झालेल्या फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर केरळ तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्येही चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंची पोस्टर्स झळकावत पाठिंबा दर्शवला. याच भारतीय चाहत्यांचे ब्राझीलचा सुपरस्टार नेमार व खुद्द जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) आभार मानले आहेत. BANvsIND | टीम इंडियाकडून बांगलादेशचा मोठा पराभव; कुलदीप यादवची चमकदार … Read more

विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर नेमारचे निवृत्तीचे संकेत

ब्राझिलिया – आगामी फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धा ही ब्राझीलकडून खेळत असलेली माझी अखेरची स्पर्धा असेल, असे विधान करत जागतिक फुटबॉल क्षेत्रातील ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आता मी त्यापुढील काळात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये खेळत राहण्याची सध्यातरी माझी मानसिकता राहिलेली नाही. जागतिक फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्यानंतर नेमारचेच नाव महान खेळाडूंमध्ये घेतले जाते. … Read more

अर्जेंटिनाला 15 व्यांदा कोपा अमेरिके स्पर्धेचे जेतेपद

रियो दि जानेरियो (ब्राझील) – दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात अनुभवी एंजल डी मारियाने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतविजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. या विजेतेपदाने अर्जेंटिनाने सर्वाधिक 15 विजेतेपदाचा विक्रम असणाऱ्या उरुग्वेच्या कामगिरीशी बरोबरी केली.अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपवर मोहोर … Read more

चॅम्पियन्स लीगमध्ये मेस्सी-नेयमार लढत

पॅरिस  – स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि तुल्यबळ नेमार या दोन फुटबॉलपटूंमधील रोमहर्षक लढत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होत आहे. यात बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेन एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. नेमारच्या सेंट-जर्मेनला गेल्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे यंदा ते जेतेपदासाठी अधिक तयारी करत आहेत. … Read more

मेस्सी आणि नेयमार येणार आमने सामने

बार्सिलोना  – लिओनेल मेस्सी आणि नेयमार या जागतिक फुटबॉलपटूंमधील स्पर्धा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मेस्सीचा बार्सिलोना संघाचा सामना नेयमारच्या पॅरिस सेंट जर्मेनशी (पीएसजी) होणार आहे.  साखळी स्पर्धेपाठोपाठ या दोन संघात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होत असून या दोन खेळाडूंमधील चुरस चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे दोघेही खेळाडू आधी बार्सिलोना या एकाच संघात … Read more

नेयमारवर तीन सामन्यांच्या बंदीची कारवाई

पॅरिस – फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर चाहत्याला मारहाण केल्याप्रकरणी पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीवीर नेयमार याच्यावर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. नेयमारवरील बंदी 13 मेपासून सुरू होईल, असे फ्रेंच फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. मात्र अँगर्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या लीग-1 स्पर्धेच्या सामन्यात नेयमारला खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रेन्नेसविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेनला … Read more