केजरीवालांची एनआयएकडून चौकशी करावी; दिल्लीच्या नायब राज्यपालांचे गृहमंत्रालयाला पत्र

नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपावरून तुरूंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या चौकशीलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे कारण म्हणजे दिल्लीचे नायब राज्यापाल व्ही. के. सक्सेना यांनी एनआयएकडून केजरीवाल यांची चौकशी केली जावी अशी मागणी करणारे पत्र गृहमंत्रालयाला पाठवले आहे. खलिस्तान समर्थक संघटना सीख फॉर … Read more

‘दहशतवादी संघटनेकडून अरविंद केजरीवाल यांनी 134 कोटी रुपये घेतले’: नव्या आरोपांनी केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी कथित दारू घोटाळ्यातील आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) तपास करण्याची शिफारस केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, राजभवनाकडे एक तक्रार आली होती, ज्यामध्ये … Read more

टेरर फंडिंग प्रकरणी NIA ची मोठी कारवाई ; जम्मू-काश्मीरमध्ये 9 ठिकाणी छापे

NIA Raid ।

NIA Raid । दहशतवादी कारवायांशी संबंधित एका प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) जवानांनी आज जम्मू-काश्मीरमध्ये छापे टाकले. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये 9 ठिकाणी छापे टाकले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैशसह पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांनी रचलेल्या दहशतवादी कटाचा नायनाट करण्यासाठी श्रीनगरमध्ये किमान नऊ ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत. प्राप्त माहितीनुसार, एनआयए टीमसोबत पोलीस आणि सीआरपीएफची टीमही हजर आहे. … Read more

Pune: दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त; ‘एनआयए’ची कोंढवा परिसरात कारवाई

पुणे – राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) कोंढव्यात शनिवारी कारवाई केली. यात दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली. “एनआयए’चे पथक शनिवारी सकाळी कोंढव्यात दाखल झाले. पुणे, मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मागील वर्षी पुण्यातून अटक केली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी वापरलेली वाहने कोंढव्यात ठेवल्याची … Read more

पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला ; TMC नेत्याच्या घरी तपासादरम्यान जमावाकडून दगडफेक

Attack On NIA Officers ।

Attack On NIA Officers । पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगरमध्ये आज सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर हल्ला करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी तपासासाठी पोहचलेल्या पथकावर जमावाकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आलाय. 2022 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनआयएचे अधिकारी तृणमूलच्या नेत्याच्या घरी पोहोचले होते, तेव्हा संतप्त जमावाने त्यांच्या कारवर दगडफेक करण्यास … Read more

पुणे | दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेली इमारत जप्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये बाॅम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली. “एनआयए’ने या प्रकरणात आतापर्यंत मोहंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहंमद इम्रान मोहंमद युसुफ खान उर्फ … Read more

ढांगरी हल्ला प्रकरण : पाच दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – जम्मू विभागातील राजोरी जिल्ह्यातील धनगरी येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या तीन फरार पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२३ रोजी राजोरीच्या ढांगरी गावात दहशतवाद्यांनी निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दुसऱ्या दिवशी तपासादरम्यान आयईडीचा स्फोट … Read more

Pune: आणखी दोघांविरुद्ध लूक आउट नोटीस; ड्रग्जप्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई

संजय कडू पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्टीय ड्रग रॅकेट उधवस्त केल्यावर त्याचा मुख्य सूत्रधार ब्रिटनचा नागरिक संदीप धुनिया नेपाळमार्गे परदेशात फरार झाला. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी लूक आउट आणि रेड कॉर्नर नोटीस काढली. मात्र, दरम्यानच्या तपासात ड्रग रॅकेटमध्ये आणखी दोन मुख्य सूत्रधार निष्पन्न झाले आहेत. हे दोघे मुख्य सूत्रधारही परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. … Read more

संदेशखाली प्रकरणी आता ‘एनआयए’ करणार चौकशी ; वृंदा करात म्हणाल्या,”राज्यात तृणमूल…”

NIA Investigate SandeshKhali।

NIA Investigate SandeshKhali। पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा कामाला लागलीय. या प्रकरणी आता एनआयएने प्राथमिक तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार,आज या प्रकरणी लवकरच एफआयआर नोंदवला जाऊ शकतो. सध्या तपास यंत्रणा शहाजहान शेखच्या शोधात असल्याचे सांगण्यात येतंय. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सुभेंदू अधिकारी यांनी,”त्यांना संदेशखालीला जाण्यापासून रोखले जाईल, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर … Read more

PUNE: पुणे पोलिसांना एनआयएकडून प्रशस्तीपत्र

पुणे – २६\११ सारखा मोठा हल्ला करण्याच्या तयारीतील आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांना बेड्या ठोकणाऱ्या कोथरूड मधील ५ पोलीस अमलदारांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना १० लाख रोख रक्कम आणि प्रमाणपत्र एनआयएचे पोलीस अधिकारी इंगवले आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या यांच्या … Read more