पुणे जिल्हा : निघोजेच्या उपसरपंचपदी रूपाली येळवंडे बिनविरोध

चिंबळी – निघोजे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रूपाली नंदकुमार येळवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निघोजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून नम्रता येळवंडे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्‍त जागेसाठी सरपंच रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी रूपाली येळवंडे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने … Read more

निघोजेत लोककल्याणकारी योजनांचे शिबिर

चिंबळी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय डाक विभाग, खेड उपविभागीय कार्यालय यांच्या सहकार्यातून, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच परिषदेचे खेड तालुकाध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या संकल्पनेतून निघोजे गावात लोककल्याणकारी योजनांचे शिबिर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते. 10 वर्षांखालील मुलींच्या पालकांनी सुकन्या समृद्धी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी प्रोत्साहन … Read more