nagar | कवाद पतसंस्थेच्या ठेवीत ३३ कोटींची वाढ

निघोज,(वार्ताहर) – बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीत ३३ कोटी ३५ लाखाने वाढ झाली. संस्थेच्या ठेवी २२२ कोटी ४५ लाख, कर्ज १४६ कोटी ९२ लाख, बँकेतील गुंतवणूक १२५ कोटी ४७ लाख, निव्वळ नफा ४ कोटी ७२ लाख झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी दिली. संस्थेचे भागभांडवल ५ कोटी ९४ लाख, निधी ३३ कोटी … Read more

nagar | सहकारमहर्षी वराळ पाटील यांचे मोठे योगदान

निघोज, (वार्ताहर) – सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी जिल्हा मराठा संस्थेला गावच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊन मुलिका देवी विद्यालय व महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले असून शैक्षणिक संस्कृतीसाठी वराळ पाटील यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे गव्हर्निग कौन्सिल सदस्यपदी डॉ. भाऊसाहेब खिलारी … Read more

nagar | विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित

निघोज, {कवी हनुमंत चांदगुडे} (वार्ताहर) – आधुनिक भारतासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित असून त्यांच्यासाठी प्रेरणामय वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे मुलिका महोत्सवानिमित्त विविध दिवस साजरे करून वार्षिक पारितोषिक वितरण व … Read more

nagar | केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकरी हवालदील

निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील सांगवीसूर्या गावातील केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. याबाबत लवकरात लवकर चोरांचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संदीप रासकर यांनी दिला आहे. गेली महिनाभरापासून सांगवीसूर्या गाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांची केबल चोरीस गेली आहे. मात्र पोलिसांकडे फिर्याद देऊनही अद्याप चोरांना पकडण्यासाठी पोलीस अपयशी … Read more

नगर | कृषी फलोद्यानच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लामखडे

निघोज, (वार्ताहर)- शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा विचार करून निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्था स्थापन करणाऱ्या बाबासाहेब कवाद यांच्या विचारांचे अनुकरण करीत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचा नावलौकिक जिल्ह्यात केला असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे. निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेची … Read more