पुणे : रात्री संचारबंदी, शिक्षणसंस्थाही बंद

पुणे – करोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने निर्बंधाबाबतचे आदेश रविवारी जारी केले आहेत. रात्रीची संचारबंदी, शैक्षणिक संस्था बंद आणि उद्याने, पर्यटनस्थळे बंद यांचा या निर्बंधात समावेश आहे. लागू असलेले निर्बंध *पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्‍यक … Read more

पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी लागू; शाळा-कॉलेजही बंद

चंडीगढ, – देशातील विविध राज्यांप्रमाणे पंजाबनेही मंगळवारी निर्बंधांचे पाऊल उचलले. त्याअंतर्गत पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी विविध निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यानुसार, शहरी भागांत रात्री 10 ते … Read more

BREAKING NEWS: राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ ‘जमावबंदी’

मुंबई – राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा … Read more

‘ओमायक्राॅन’ला आळा घालण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेशपाठोपाठ आता ‘या’ राज्यातही ‘रात्रीची संचारबंदी’ लागू

Omicron – गुजरात आणि मध्यप्रदेशपाठोपाठ उत्तरप्रदेश या तिसऱ्या भाजपशासित राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत संचारबंदी लागू असेल. देशाच्या अनेक राज्यांत ओमायक्रॉन हा करोनाचा नवा अवतार फैलावत आहे. त्यामुळे देशात तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यातून केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित … Read more

राज्यात नव्या वर्षात नवे निर्बंध! ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बंधने; आज नवी नियमावली

मुंबई : राज्यासह देशात वाढत चाललेल्या करोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार एकदम सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे निश्चित झाले आहे. त्यानुसार आजपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात  येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे … Read more

Covid-19 : गुजरातमधील 8 शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी वाढवली

गांधीनगर – करोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्‍यात आणण्यासाठी गुजरातमधील 8 शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वडोदरा, गांधीनगर, सुरत, राजकोट, अहमदाबाद, भावनगर, जामनगर आणि जुनागढ या शहरांमध्ये ही रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. या शहरांमध्ये रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. गुजरातमधील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या … Read more

Corona Update : रुग्णसंख्येत मोठी वाढ; केरळमध्ये रात्रीची संचारबंदी

तिरुवनंतपुरम  – केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केरळ सरकारने रात्रीची संचारबंदी लाग करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग चौथ्या दिवशी केरळमध्ये 30 हजारापेक्षा अधिक करोना रुग्ण सापडले आहेत. या रात्रीच्या संचारबंदीला सोमवारपासून सुरूवात होणार आहे, असे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी जाहीर केले आहे. रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्.ंत ही संचारबंदी लागू असणार … Read more

‘या’ राज्यातील 36 शहरांतील रात्रीची संचारबंदी शिथील

अहमदाबाद  – गुजरातमध्ये नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. त्यामुळे तेथील प्रमुख 36 शहरांमधील रात्रीची संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. मात्र दिवसाच्या निर्बंधांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गांधीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संचारबंदीच्या सुधारित वेळेसंदर्भात घोषणा केली. शुक्रवारपासून गुजरातमधील 36 शहरात रात्री 9 वाजल्यापासून सकाळी … Read more

रुग्णसंख्येत घट झाल्याने ‘या’ राज्याने 36 शहरांतील रात्रीची संचारबंदी केली शिथील

अहमदाबाद – गुजरातमध्ये नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. त्यामुळे तेथील प्रमुख 36 शहरांमधील रात्रीची संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.  मात्र दिवसाच्या निर्बंधांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गांधीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संचारबंदीच्या सुधारित वेळेसंदर्भात घोषणा केली.  शुक्रवारपासून गुजरातमधील 36 शहरात रात्री 9 वाजल्यापासून सकाळी … Read more

CoronaUpdates : गोव्यातही रात्रीची संचारबंदी

पणजी – महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड पाठोपाठ आता गोवा सरकारनेही आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर गोव्यातील कसिनो, रेस्टॉरंट, बार, चित्रपट गृह 50 टक्के क्षमतेनं चालवली जाणार आहेत. तसे आदेश गोवा सरकारने दिले आहेत. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तसे संकेत … Read more