लंके समर्थंकांचा राक्षसी पध्दतीने विजय साजरा

मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की? पाठीशी घालणार नगर – पारनेर तालुक्यातील महिलेस खा.निलेश लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जावून जातीवाचक शिवीगाळ असे कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत. या घटनेबाबत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी … Read more

nagar | नगरमधून नीलेश लंके तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी

नगर, (प्रतिनिधी)- राज्यात जसे महायुतीचे पतन झाले, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातही धक्कादायक निकाल लागला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नीलेश लंके तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आघाडीचेच भाऊसाहेब वाकचौरे हे विजय झाले आहेत. या दोघांनी विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. लंके 29 हजार 314 मतांनी तर वाकचौरे 50 हजार 529 मतांनी … Read more

nagar | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – काटे

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याचा लोकसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेऊन भाजप सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली. मात्र, ती अत्यंत फसवी आहे. उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचेच काम भाजपने याद्वारे केले असल्याची टीका केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी येथे केली. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा बैठकीत … Read more

अहमदनगर – पारनेर तालुक्यातून लाखांचे मताधिक्य – नीलेश लंके

पारनेर – गेल्या २५ वर्षांपूवी स्व. गुलाबराव शेळके यांच्या माध्यमातून पारनेरकरांना खासदारकीची संधी निर्माण झाली होती. दुर्दैवाने ती संधी मिळाली नाही. तालुक्याला २५ वर्षांनंतर ही संधी आली आहे. पारनेरविषयी इतर तालुक्यात वेगळे चित्र रंगवून अपप्रचार करण्यात येतो. इतर तालुक्यात मताधिक्याबाबत अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा करतानाच पारनेर तालुक्यातून किमान एक … Read more

nagar | शहरातील कचऱ्याबाबतची मोदींकडे थेट तक्रार

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभेचे महाआडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नगर शहरातील उघड्यावरील कचरा व ठिकठिकाणच्या दुर्गंधीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या अॅडमिनीस्ट्रेटिव्ह रिफॉर्मन्स अॅण्ड पब्लीक ग्रीएव्हेन्सेन्सच्या नोडल एजन्सीकडे लंके यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत निलेश लंके यांनी म्हटले आहे की , शहरात नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांची शहरातील … Read more

nagar | गुंडगिरी रोखण्यासाठी मतदानातून उत्तर द्या – राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे, लोकांमध्ये दहशत निर्माण करायची, दमबाजी करायची हे असले उद्योग तालुक्यात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणाऱ्या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून,या त्रासाला जनता कंटाळली असल्याने डॉ.सुजय विखे यांचा विजय निश्चित असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे … Read more

निलेश लंके यांच्यासह चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी मतदार संघात आज दोन अर्ज दाखल नगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.२५) शेवटची तारीख असून यामुळे यंदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल आणखी १३ इच्छुकांनी आणखी १५ विकत नेले आहेत. तर शिर्डी मतदार संघात्त २ अर्ज दाखल करण्यात … Read more

nagar | लंके यांनी घेतली आ.बाळासाहेब थोरात यांची भेट

संगमनेर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात व … Read more

निलेश लंकेंबाबत अजित पवार म्हणाले,’शरद पवार गटात जाणार अशी चर्चा..’

AJIT PAWAR NILESH LANKE

Nilesh Lanke। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला धक्का बसला आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते … Read more

अहमदनगरमधून खासदारकीची निवडणूक लढवणार?; निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. … Read more