अहमदनगर – योजनांत राजकारण केल्यास 25 हजारांचा मोर्चा झेडपीत

नगर – पालकमंत्री, खासदारांचे पत्र असेल तरच प्रस्ताव मंजूर, हे माझ्या पारनेर मतदारसंघात चालणार नाही. त्यांनी ग्रामपंचायतीची नावे दिली म्हणजे झाले असे नाही. नवबोद्ध अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेत राजकारण करू नका, लोकसंख्येच्या निकषानुसार प्रस्ताव मंजूर करा, पाथर्डीतच्या गटविकास आघाडीच्या कार्यालयात खासदारांचा खासगी स्वीय सहाय्यक कसा बसू शकतो. तो ज्या गावांचे प्रस्ताव देईल, ते स्वीकारले … Read more

अहमदनगर – अपिलाचे कामकाज आता पारनेरमध्येच..!

पारनेर  -विविध महसूल विवादावर तहसिलदारांनी दिलेल्या निर्णयावर प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपिल केल्यानंतर त्यासाठी नागरिकांना नगर येथे हेलपाटे मारावे लागत होते. अन्य तालुक्‍यात तालुक्‍याच्या ठिकाणीच हे काम होत असताना पारनेरचे कामकाज मात्र नगर येथे होत होते. त्याला आमदार नीलेश लंके यांनी आक्षेप घेत हे कामकाज पारनेर येथेच सुरू करण्यासंदर्भात राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानंतर … Read more

अहमदनगर – लोकसभा लढविण्यास तयारच

पाथर्डी  – लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून मी माझ्या इच्छेवर ठाम आहे.2014 ला पक्षाने तिकीट दिले नाही.2019 ला मी घेतले नाही. आता 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी तयार आहे. यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. शिंदे यांच्या या वक्तव्याने खासदार डॉ. सुजय विखे यांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली असून 2024 च्या … Read more

अहमदनगर – पारनेरच्या क्रीडा संकुलावर जमला भक्तांचा मेळा!

पारनेर  – नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातर्फे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी माता-भगिनींच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले. मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगड्याही खेळल्या! आ. नीलेश लंके क्रीडा संकुलावर पोहोचल्यानंतर महिलांनी अनोखे स्वागत केले. आ. लंके म्हणाले, इतके मोठे कुटुंब बरोबर घेऊन … Read more

अहमदनगर – नीलेश लंकेंच्या कामांची घेतली दखल..!

पारनेर  – मोटरसायकल रायडर्सचा भारतातील सर्वांत मोठा संच म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या रॅडऑन रायडर्सच्या सदस्यांना आ. नीलेश लंके यांच्या कामाची भुरळ पडली असून, या ग्रुपच्या 28 सदस्यांनी मोटरसायकल राईड करत पारनेर येथे येऊन आ. लंके यांची भेट घेतली. या ग्रुपमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी 33 जणांची कमिटी असून, ग्रुपच्या कॅप्टन महिला आहेत. … Read more

पारनेर – आ. लंके यांच्या हस्ते आज विकासकामांचे भूमिपूजन

पारनेर -तालुक्‍यातील भोयरे गांगर्डा येथे उद्या (रविवार) सायंकाळी 6 वाजता आ. नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड यांनी दिली. विकासकामांत रांजणगाव मशीद ते भोयरे गांगर्डा, भोयरे गांगर्डा ते पळवे बुद्रुक आणि घोसपुरी ते रांजणगाव मशीद रस्ता सुधारणा करणे आदी कामांचे भूमिपूजन … Read more

‘गणेश’च्या निवडणुकीत मंत्री विखे गटाचा धुव्वा; थोरात- कोल्हे गटाला 19 पैकी 18 जागा

राहाता  -राहाता तालुक्‍यातील वर्षानुवर्ष ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हातातून निसटला आहे. या कारखान्याच्या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत मंत्री विखे गटाच्या मंडळाचा धुव्वा उडाला असून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या गटाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. कारखान्याच्या … Read more

वासुंद्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – लंके

पारनेर – आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून वासुंदे गावात जवळपास 10 कोटींवर विकासकामे झाली असून, या पुढील काळातही गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणी लंके यांनी दिले. मृद व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून वासुंदे गावातील शिर्के मळा येथील पाझर तलावासाठी आ. लंके यांच्या माध्यमातून 40 लाख … Read more

फुकटचे श्रेय घेण्याचा विखे पिता-पुत्राचा सपाटा

पारनेर – जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचा सपाटा विखे पिता-पुत्राने लावला असून, स्वतःची कामे दाखवा, त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करा, असा टोला आ. नीलेश लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लगावला. नगर तालुक्‍यातील वाकोडी फाट्याकडून वाकोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयआरसीजवळील रस्त्यावर दोन कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन, तसेच 90 लाख रुपयांच्या प्राथमिक उपकेंद्राच्या … Read more

“माणूस हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो”- निलेश लंके

पुणे : लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदार संघाचा कुटुंब प्रमुख असतो. या भावनेतून त्याने समाजकार्य केले पाहिजे म्हणजे लोक सुद्धा तुम्हाला माझा लोकप्रतिनिधी हा माझा माणूस आहे असे समजतो. तेव्हाच तुम्हाला सामाजिक काम करणे सोपे होते आणि काम चांगले होते. त्यासोबतच माणूस हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी … Read more