16 गावांसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर – नीलेश लंके

पारनेर -जलजीवन मिशन अंतर्गत कान्हूर पठारसह 16 गावांसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. नीलेश लंके यांनी दिली आहे. कान्हूर पठारसह 16 गावांतील पाणीयोजनेच्या विविध विकासकामांसाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनदरबारी टाकला होता. त्यानुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आ. लंकेच्या यांच्या प्रयत्नातून कान्हूर पठार व 16 गावे पाणीपुरवठा … Read more

पाणी योजनांसाठी पुन्हा 23 कोटी- नीलेश लंके

-14 गावांचा समावेश -उर्वरित गावांसाठी लवकरच निधी पारनेर – जलजीवन मिशन योजनेंतर्गत सन 2021-22 कृती आराखड्यातील पारनेर-नगर मतदारसंघातील 14 गावांना 22 कोटी 77 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही मतदारसंघातील काही गावांना या योजनेंतर्गत निधी मंजूर झाला होता. आणखी काही गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, … Read more

साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने करावे 

नगर  – नगर व श्रीगोंदा साठी वरदान ठरु शकणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत सर्वेक्षण करण्यास शासनाने मंजूरी दिली असून त्याबाबतची कारवाई तातडीने करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खासदार डॉ.सुजय विखे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे आज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेवून केले. त्यावेळी त्यांच्या सोबत आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. … Read more