मुंबईतही निर्भया, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनीवर अत्याचार करून हत्या

मुंबई :– चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळळी आहे. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली … Read more