काश्‍मीरसंदर्भात वक्तव्ये करणाऱ्या निताशा कौल यांना भारतात परवानगी नाकारली ! बंगळुरू विमानतळावरून लंडनला परत;

नवी दिल्ली – भारतात बंगळुरू येथील विमानतळावर आपल्याला तब्यात घेण्यात आले होते व तेथूनच आपल्याला लंडनला परत पाठवण्यात आले असा दावा ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर विद्यापीठातील प्राध्यापिक निताशा कौल यांनी केला आहे. कौल या भारतीय वंशाच्या असून कर्नाटक सरकारच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. लंडनमध्ये राहणाऱ्या कौल या काश्‍मीरी पंडित आहेत. त्यांनी या … Read more

कोण आहेत नितीशा कौल ? ज्यांना भारतात प्रवेश नाकारला, काय आहे याचं नेमकं कारण ? वाचा सविस्तर

Nitasha Kaul।

Nitasha Kaul। देशात कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. त्यातच नुकतेच बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली. वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापिकेला भारतात प्रवेश देण्यात आला नाही. निताशा कौल असे प्राध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी आपल्याला बेंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तसेच लंडनला परत पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय.  … Read more