मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना आला पंतप्रधान कार्यालयातून फोन

Murlidhar Mohol|  पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात राज्यातील काही नेत्यांनीही मंत्रीपद मिळण्याची … Read more

प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; सरपंच ते खासदारकीपर्यंतचा जाणून घ्या राजकीय प्रवास

MP Prataprao Jadhav|

MP Prataprao Jadhav|  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री … Read more

भाजपमध्ये होणार मोठे बदल; नितीन गडकरींच्या हातून रस्ते वाहतूक मंत्रालय निसटणार? महाराष्ट्रात मिळणार जबाबदारी?

नवी दिल्ली  – भाजपचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. जगत प्रकाश अर्थात जेपी नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत जूनपर्यंत सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता लोकसभा निवडणूक संपल्याने त्यांना पदावरून हटवण्याची चर्चा सुरू झाली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच त्यांना पदावरून हटवले जाईल, अशी चर्चा आहे. त्यांना केंद्र सरकारमध्ये आणून एखाद्या खात्याची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. भाजपचे … Read more

‘हिंमत असेल तर…’, भाजपाकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर; शरद पवारांच देखील घेतलं नाव

Chandrashekhar Bawankule | Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहे. या लेखात भाजप पक्षातील अंतर्गत वादाबाबत सांगण्यात आले आहे. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

“4 जूननंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं…” ; भाजप नेत्याची सडकून टीका

Pravin Darekar on Sanjay Raut ।

Pravin Darekar on Sanjay Raut । लोकसभा निवडणुकीचा आता एकच टप्पा शिल्लक राहिला आहे. यानंतर ४ तारखेला देशात नेमकी कोणाची सत्ता येणार हे ठरणार आहे. दरम्यान, यावरूनच आता राज्यात राजकीय आखाडा रंगताना दिसत आहे. कारण 4 जूननंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं दिसेल, अशी टिका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच “संजय राऊतांनी … Read more

Pune News : वाघोली येथील डीपी रस्ते करण्याची मागणी; नितीन गडकरी यांना रामभाऊ दाभाडे यांचे निवेदन

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथील डी पी रस्ते करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे. वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यावर उपाय म्हणुन वाघोली मध्ये सन 1994 पासुन … Read more

पुणे | भाजपच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांवर भर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबईची वाढ झाल्यानंतर नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले, त्याप्रमाणे पुण्यासाठी नवीन पुणे विकसित केले पाहिजे. काँग्रेसच्या 60 वर्षांत प्रश्न सोडण्यापेक्षा प्रश्न गंभीर झाले. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. काँग्रेसने जे 60 वर्षांत नाही केले, त्याच्या तीन पट काम भाजपने केले, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Read more

कॉंग्रेसनेच 80 वेळा घटना दुरूस्ती केली; नितीन गडकरी यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर – भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना बदलतील असा दावा करून विरोधी पक्ष लोकांमध्ये भ्रम निर्माण करतो आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेसनेच ८० वेळा घटनादुरुस्ती केली आहे, हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील माजलगाव … Read more

पुणे | गडकरी मांडणार विकासाचा रोडमॅप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी ही माहिती दिली. ११ मे रोजी सकाळी १० वाजता नातूबाग येथे ही सभा … Read more

पुणे | पुण्यात होणार राज ठाकरेंची सभा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असून, महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. येत्या १० मे रोजी ही सभा होणार असून सभेचे ठिकाण लवकरच अंतिम होणार आहे, अशी माहिती भाजप उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार … Read more