बिहार सरकारला यादवांचे तिसरे चाक? मोठ्या उलटफेरांच्या चर्चांवर मुख्यमंत्री म्हणतात…

Nitish Kumar on Lalu Prasad।

Nitish Kumar on Lalu Prasad। बिहारच्या राजकारणात रोज नवीन ट्विट पाहायला मिळतात. राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांसाठी महाआघाडीचे दरवाजे खुले असल्याचे म्हटल्यापासून बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली.  ज्यांना … Read more

Breaking News : नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar : गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज (दि.२८) अखेर नितीशकुमार नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदी शपथपबद्ध झाले. यावेळी बिहारचे नवे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये इतर एकूण ८ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. … Read more