पुण्यातील बावधन परिसरात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण , प्रकृती स्थिर

पुण्यातील बावधन परिसरात एका ६७ वर्षीय व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने शुक्रवारी ही माहिती दिली. ही व्यक्ती नाशिक शहरातील रहिवासी असून ६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आली होती. 16 नोव्हेंबर रोजी या रुग्णास ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा घेऊन जहांगीर रुग्णालयात आणले गेले आणि 18 नोव्हेंबर रोजी त्याला खासगी प्रयोगशाळेत झिका … Read more

पालिकेच्या 45 टक्के कर्मचाऱ्यांना होऊन गेला करोना

  पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल 45 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊन गेली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाला प्रतिकार करणाऱ्या ऍन्टिबॉडीज आढळून आल्या आहेत. करोना नियंत्रणाच्या कामात अत्यावश्‍यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा कशा प्रकारे होते. याचा अभ्यास करण्यासाठी एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था) कडून मागील आठवडयात महापालिकेत सिरो सर्व्हे … Read more

“एनआयव्ही’चा तपासणी अहवालच अंतिम

महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती पुणे – काही करोना संशयित व्यक्‍ती “आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या काही खासगी लॅब, पालिकेच्या चाचणी केंद्रांवरही करोनाची चाचणी करून घेत आहेत. अशा व्यक्तींचा खासगी तपासणी अहवाल निगेटिव्ह आणि “एनआयव्ही’ अर्थात राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास “एनआयव्ही’चा अहवाल अंतिम मानण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. करोना बाधितांची संख्या … Read more

नायडू रुग्णालयात बाधित रुग्णांची 14 दिवसानंतर पहिली तपासणी निगेटिव्ह

पुणे – मागील 14 दिवसांपासून नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना बाधित व्यक्‍तींची पुन्हा तपासणी केली असता, तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यावर बुधवारी (दि.1) घरी सोडण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आतापर्यंत 28 रुग्ण दाखल झाले. त्यातील 7 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला … Read more

विविध नमुने तपासणीसाठी “एनआयव्ही’वर प्रचंड ताण

विस्तारीकरण गरजेचे असल्याने 500 ते 600 कोटी केंद्राने द्यावे

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी

पुण्यात करोनाचे आणखी 3 रुग्ण आढळले

दोघांचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही पुणे – शहरात मागील तीन दिवसांत करोनाबाधित 7 रुग्ण आढळून आले. तर रविवारी पुणे शहर 2 आणि बारामती शहरातील एक असे एकूण तीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील दोघांचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. बाधितांची संख्या आणि विषाणूचा प्रसार वाढू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेत … Read more

…हेच ते ‘डॉक्‍टर रूपातील देव’

करोनाग्रस्तांना जीवदान देण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्यांना सलाम – सागर येवले पुणे – करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर तो काही दिवसांतच पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह राज्यात पसरला. या विषाणूने एवढे थैमान घातले, की शहरे, मंदिरांचे दरवाजे बंद झाले. आज संपूर्ण देश बंद करण्याची वेळ आली आहे. अशा भयंकर परिस्थितीत केवळ एक दरवाजा उघडा आहे, तो म्हणजे “डॉक्‍टरां’चा. … Read more

12 तासांत आणखी 3 लॅब

पुढील आठ दिवसांत 10 लॅब कार्यान्वित होणार : आरोग्यमंत्री टोपे एनआयव्ही आणि आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक पुणे – करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या 12 तासांत आणखी तीन ठिकाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा (लॅब) सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील बै. जी. शासकीय महाविद्यालय, मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात आणखी एक प्रयोगशाळेचा समावेश आहे, अशी … Read more

315 पैकी 21 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून रविवारी रात्रीपर्यंत करोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण हा पिंपरी-चिंचवड परिसरातील असून तो जपानला जाऊन आला होता. यापूर्वी दाखल असलेल्या 16 व्यक्तींना घरी सोडले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (एनआयव्ही) 315 व्यक्तींचे तपासणीचे नमुने पाठवले होते. त्यापैकी 294 अहवाल प्राप्त झाले … Read more

जिल्ह्यातील 16 जणांच्या रक्‍ताचे नमुने एनआयव्हीकडे

करोनाच्या उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज; संशयीत 20 जण निगराणीखाली नगर (प्रतिनिधी) – नगरमध्ये करोनाचा एक रुग्ण आढळल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रुग्णाच्या संपर्कातील 8 व अन्य 8 अशा एकूण 16 जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, स्वतंत्रपणे विलगीकरण … Read more