करोनाचे रुग्ण सापडलेल्या परिसरातील नागरिकांची तपासणी

लक्षणे दिसणाऱ्यांची तपासणी होणार नागरिकांनी सहकार्य करण्याचे विभागीय आयुक्‍तांचे आवाहन पुणे – करोनाचे रुग्ण आढळलेल्या तीन किलोमीटरचा परिसर हा “बफर झोन’ म्हणून जाहीर केला आहे. या “बफर झोन’मधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून ज्या नागरिकांमध्ये करोनाचे लक्षणे दिसतील, त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक … Read more