North Mumbai Lok Sabha Election : उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर

North Mumbai Lok Sabha Constituency 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून (Congress) भूषण पाटील ( Bhushan Patil ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपकडून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता भूषण पाटील विरुद्ध पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यात थेट सामना होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडून दोन … Read more

सांगली द्या अन् उत्तर मुंबई घ्या… काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांवर मनधरणीची जबाबदारी

Lok Sabha Election 2024 – सांगली लोकसभा मतदार संघातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेने सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी व त्या मोबदल्यात उत्तर मुंबईची जागा घ्यावी, असा हा प्रस्ताव आहे. पण या प्रस्तावाला उद्धव ठाकरे व त्यांचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसने … Read more

“पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला जबरदस्तीने बसवलं” ; विद्यार्थ्यांचा आरोप, शिवसेनेकडून कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र

Priyanka Chaturvedi ।

Priyanka Chaturvedi । भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या कांदिवलीतील ठाकुर कॉलेजमधील एका कार्यक्रमामुळे सध्या नवा वाद निर्माण झालाय. पीयूष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्तीने बसवले गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आयकार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप होता. तर या मुद्दयावरून  ठाकरे गटाकडून … Read more