पुणे जिल्हा : असुविधांमुळे यात्रेसाठी ड्युटी करावी की नाही?

श्रीक्षेत्र भीमाशंकर यात्रा काळाबाबत शासकीय कर्मचारी द्विधामनःस्थितीत मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील श्रावण महिन्यातील यात्रा यशस्वी होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलीही सुविधा पुरवण्यात आली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची सूर असून, पुन्हा यात्रेसाठी ड्युटी करायची की नाही, अशा द्विधा मनःस्थित कमर्चारी आहेत. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रशासनाने नियुक्त केलेल्या आरोग्य, पोलीस, महसूल, महावितरण कर्मचाऱ्यांना, तसेच … Read more

Supreme Court on ED : “सूडभावनेने काम न करता पारदर्शीपाने काम करा”; सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले

Supreme Court on ED :  केंद्रातील मोदी सरकार सरकारी तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना वेठीस धरत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत असतो. त्याच पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावणी घेताना सरकारी तपास यंत्रणेला धारेवर धरले. त्यासोबतच सूडभावनेने काम न करता पारदर्शीपाने काम करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिलेला आहेत. रिअल इस्टेट ग्रुप M3M च्या … Read more

“नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही’-राहुल कुल

पारगाव  – गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने चांगले काम केले असून जगात भारत देशाची मान उंचावली आहे. 9 वर्षांत सरकारमध्ये कुठलेही भ्रष्टाचाराची प्रकरणे किंवा तसे आरोप झाले नाहीत. ही स्वच्छ कारभाराची पावती आहे, असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मोदी 9 जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमात व्यक्त केले. चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

“मला माध्यमांशी न बोलण्याचे आदेश “; राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचा खुलासा

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे सातत्याने चर्चेत येत असतात. मुंबईबाबत नुकतेच त्यांनी वादग्रस्त वक्‍तव्य केल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. यानंतर त्यांना जाहीर माफीदेखील मागावी लागली. दरम्यान, माध्यमांशी न बोलण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्याचा खुलासा त्यांनी आज केला आहे. महाराष्ट्र सदनात त्यांच्या हस्ते “हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी … Read more

गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष नकोत!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे “ऑपरेशन कॉंग्रेस’ सुरू झाले आहे. कॉंग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबाऐवजी बाहेरचा व्यक्‍ती असावा, असा सल्ला पीके यांनी सोनिया गांधी यांना दिला असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमध्ये चैतन्याचा संचार करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. सहाशे स्लाईडच्या माध्यमातून … Read more

चिपळूण, महाडवासियांना येत्या काळात पुराचा सामना करावा लागणार नाही – जयंत पाटील

चिपळूण – राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाची संपूर्ण यंत्रणा चिपळूण, महाड येथील नद्यांचा गाळ काढण्यासाठी झोकून काम करत असून जलसंपदा विभाग हे गाळ उपसा उद्दिष्ट्य पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच चिपळूण, महाडवासियांना येत्या काळात पुराचा सामना करावा लागणार नाही, अशी खबरदारी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. राज्याच्या जलसंपदा विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण … Read more

कर्णधारपद हा जन्मसिद्ध अधिकार नव्हे – गौतम गंभीर

नवी दिल्ली  – विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय पूर्ण विचार करुन घेतला असेल. कायमस्वरुपी कोणीही कर्णधार राहात नाही. बदल हे स्वीकारलेच पाहिजेत. कर्णधारपद हा काही जन्मसिद्ध अधिकार नसतो, असे परखड मत भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर … Read more

अलाबाहाबाद न्यायालयाचा धक्कादायक निर्णय: “लहान मुलांसोबत ओरल सेक्स करणं गंभीर गुन्हा नाही”

नवी दिल्ली : अलाबाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक धक्कादाय निर्णय दिला आहे. या निर्णयात १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची शिक्षा कमी केली आहे. लहान मुलांसोबत ओरल सेक्स करणं पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार गंभीर लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार श्रेणीत येत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयाने आरोपीची शिक्षा … Read more

सोनवणे हॉस्पीटलसाठी निधी कमी पडू देणार नाही

पुणे( भवानी पेठ)  : महापालिकेच्या सोनावणे हॉस्पिटल अंतर्गत विविध प्रकारच्या विकास कामासाठी व अत्यावश्‍यक मशीनरीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले. प्रभाग क्र. 19 अंतर्गत सोनावणे हॉस्पिटल भवानी पेठ या ठिकाणी नव्याने सुरु करण्यात आलेल्या कै. शांताबाई आनंदराव बागवे डायल्यासिस सेंटरचे उदघाटन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी … Read more

आयपीएलमधील “स्टेन’गन थंडावली

जोन्हासबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा होणाऱ्या आयपीएलच्या 14व्या सत्रात स्टेन खेळताना दिसणार नाही. 2020 मध्ये आरसीबीकडून खेळताना स्टेनची कामगिरी निराशजनक झाली होती. त्यामुळे त्याला टीकेचा सामनाही करावा लागला होता.  नववर्षाच्या सुरुवातीलाच स्टेनने ट्‌विट करत याबाबत माहिती दिली. आपल्या ट्‌विटमध्ये स्टेन म्हणाला की, … Read more