पुणे : आईने तक्रार मागे घेतली नाही म्हणून मुलावर जीवघेणा हल्ला

बेलदरे पेट्रोल पंपावरील थरार पुणे – एका तरुणाचा पाठलाग करत, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आंबेगाव येथील बेलदरे पेट्रोल पंपामध्ये घडली. यावेळी पेट्रोल पंपावरील नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत दहशत पसरवून एका रिक्षाची काच फोडण्यात आली. साहिल दत्तात्रय सनस (21,रा.टेल्को कॉलनी, दत्तनगर) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार विशाल शेळके, लखन गायकवाड, रोहीत पाटेकर, सार्थक … Read more