Pankaja Munde : “आता एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणा…” ; मराठा आरक्षणाच्या निर्णयावर पंकजा मुंडेंची खोचक प्रतिकिया

Pankaja Munde : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी राज्य सरकारने या अधिसूचनेवर येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या हरकती आणि सूचना आल्यानंतर अध्यादेशासाठी मसुदा तयार करण्यात येणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून … Read more

Name Change: संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’; सरकारकडून अधिसूचना जारी

Name Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे  (change of name)  बदलली आहेत. या जिल्ह्याची नाव आता अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला आहे. उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा … Read more

कोल्हापूर: हद्दवाढ न होता इचलकंरजी बनली राज्यातील २८वी महानगरपालिका; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

कोल्हापूर : राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकेचा दर्जा वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे . याबाबत राज्य शासनाने आज अधिसूचना काढले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. राज्यातील श्रीमंत नगरपालिका अशी इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात महापालिका दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली होती.  … Read more

‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानुसार तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव … Read more

मोठी बातमी! महाराष्ट्र 7 जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक होणार; मध्यरात्री अधिसूचना जारी!

मुंबई : राज्यात दोन दिवसापासून सुरु असलेला अनलॉकचा गोंधळ अखेर मध्यरात्री संपला आहे. कारण  राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात ७ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून  ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर … Read more

#IMPNews | कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले, मुख्यमंत्री ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अव्वाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित … Read more

पुण्याचा रिंगरोड आता भूसंपादनाच्या टप्प्यात

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती येणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील खेड शिवापूर ते उर्से (ता. मावळ) या दरम्यान रिंग रोड केला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली असून त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत.     … Read more

शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी

हरकतींसाठी 23 जूनपर्यंत मुदत… पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसुचनेनुसार शिक्षकांच्या प्रवर्ग “क’ मध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ज्येष्ठता सूची स्वतंत्रपणे ठेवण्यात येणार आहे. आवश्‍यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची ज्येष्ठता … Read more

नव्या दशकासाठी 1 मेपासून जनगणनेला होणार सुरुवात

नवी दिल्ली : नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला 1 मे 2020 पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे. यासाठी सरकारकडून अनेक बैठकाही घेतल्या जात आहेत. सरकारने जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची अधिसुचनाही प्रसिद्ध केली आहे. Registrar General and Census Commissioner of India Vivek Joshi issues notification on information to be sought by Census officers … Read more

एनबीएफसींनी जोखीम अधिकारी नेमावा -रिझर्व्ह बॅंक

रिझर्व्ह बॅंकेची बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना सूचना, अधिकारी व्यवस्थापकीय संचालकांना जबाबदार असावा मुंबई – देशातील कार्यरत बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांनी (एपबीएफसी) शक्‍य तितक्‍या लवकर पुरेसा व्यावसायिक अनुभव असलेल्या मुख्य जोखीम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. या संस्थांनी अशा नियुक्‍त्या करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. ज्या संस्थांचे मालमत्ता व्यवस्थापन पाच हजार कोटी रुपयांच्या … Read more