‘डोक्‍याचा वापर न करता…’ ‘त्या’ प्रकरणात SCने BJP सरकारचे उपटले कान

SC on NSA against SP Leader

नवी दिल्ली ( SC on NSA against SP Leader ) – उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते युसुफ मलिक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने साफ फेटाळून लावली असून त्यांच्यावर अशा स्वरूपाची विधीनिषेधशुन्य कारवाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत. त्यांना त्वरीत सोडून देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. वास्तविक युसुफ मलिक यांचे मूळ … Read more

‘या’ राज्यात आता जबरदस्तीने धर्मांतर केल्यास जप्त होणार संपूर्ण संपत्ती अन्…

लखनऊ: देशात जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या काही घटना आता उघड होताना दिसून येत आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तब्ब्ल एक हजार लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना रासूका म्हणजेच … Read more

नर्सना उद्देशून अश्लील हालचाली करणाऱ्या ‘तबलिगी’ संबंधितांविरोधात रासुका – योगी

लखनौ – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांना ‘मानवतेचे शत्रू’ संबोधत त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. रासुका लावण्यात आलेले हे सहा जण तबलीकी जमातशी संबंधित असून त्यांना कोरोना संशयितम्हणून एमजीएम जिल्हा रुग्णालयातील विलगता कक्षामध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी सदर इसमांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केल्याचा … Read more

काफीलखान यांच्या विरोधात एनएसए खाली कारवाई

लखनौ – अलिगड मुस्लिम विद्यापीठात सीएए कायद्याच्या विरोधात भाषण दिल्याबद्दल अटक करण्यात आलेले डॉ काफील खान यांच्या विरोधात उत्तरप्रदेश सरकारने एनएसए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई केली आहे. राज्याचे वरीष्ठ पोलिस अधिक्षक आकाश कुल्हारी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की आता त्यांच्यावर रासुका खाली कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांना आता कारागृहातच राहावे लागेल. काफील … Read more

रासुका लागू करण्यास विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस नकार

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि काही राज्यात सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या निदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यास विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला. रासुका लागू करण्यासंदर्भात व्यापक आदेश काढता येणार नाही असे सांगत वकील एम. एल शर्मा यांना याचिका मागे घेण्याचे आवाहन न्या. अरूण मिश्रा आणि इंदिरा बॅनर्जी … Read more

ना वकील, ना दलील, ना अपील : वर्षभर कारागृहात

दिल्ली पोलिसांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे अधिकार राज्यपालांकडून प्रदान नवी दिल्ली : दिल्ली पोलिस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अन्वये विशेष अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिले. त्यामुळे पोलिस कोणालाही 12 महिने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गजाआड ठेवू शकतील. कोणत्याही गुन्ह्याशिवाय पोलिसांना अशी अटक करता येणार आहे. बैजल यांनी काढलेल्या सुचान पत्रात, जानेवारी 19 ते एप्रिल 18 … Read more

जेम्स बॉण्डला मिळणार मराठमोळे पडसलगीकरांची साथ

मुंबई – धडाकेबाज कामगिरीमुळे जेम्स बॉण्ड म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय उपसल्लागारांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी मराठमोळे राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोण आहेत दत्ता पडसलगीकर? पडसलगीकर यांनी यापूर्वी ‘आयबी’मध्ये संचालकपदावर आपली … Read more

अजित डोवाल यांच्या मुलाला व्हीआयपी सुरक्षा

बंगालमधील भाजपच्या 10 उमेदवारांनाही सुरक्षाकवच नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्य यांना केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शौर्य यांना झेड दर्जाची सुरक्षा उपलब्ध होईल. अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आधीपासूनच झेड प्लस दर्जाची सर्वोच्च सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता 43 वर्षीय शौर्य यांच्याही … Read more