#NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…

BAN vs NZ 3rd T20I : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 110 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात अवघ्या 49 धावसंख्येवर न्यूझीलंडचा निम्मा संघ  पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करत किवी … Read more

#CWC23 #NZvBAN : मिचेल-विल्यमसनची दमदार खेळी; बांगलादेशचा पराभव करत न्यूझीलंडने साकारला सलग तिसरा विजय…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Result : न्यूझीलंड संघाने विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशचा पराभव करून त्यांनी सलग तिसरा विजय संपादन केला. किवी संघाने यापूर्वी इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता. आता त्याचे तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. यासह पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड संघानं पहिले स्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे, … Read more

#CWC23 #NZvBAN Live Score : न्यूझीलंडला दुसरा धक्का, डेव्हॉन कॉनवे बाद तर विल्यमसनचे अर्धशतक…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 246 धावांचे लक्ष्य … Read more

#CWC23 #NZvBAN : रहीमची अर्धशतकी खेळी; बांगलादेशचे न्यूझीलंडसमोर 246 धावांचे लक्ष्य…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या असून न्यूझीलंडला विजयासाठी … Read more

#CWC23 #NZvBAN : बांगलादेशला चौथा धक्का; फर्ग्युसनने घेतल्या दोन विकेट…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ICC Men’s Cricket World Cup 2023 Bangladesh 🆚 New Zealand🏏 New Zealand won the toss and … Read more

#NZvBAN | न्यूझीलंड संघातून एजाज पटेलला वगळले

ऑकलंड – बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 10 बळी घेऊन इतिहास रचला होता. फॉर्ममध्ये असलेल्या एजाज पटेलला संघातून बाहेर ठेवल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच … Read more

#NZvBAN : साऊदीची विक्रमी कामगिरी; न्यूझीलंडने मालिका जिंकली

ऑकलंड, दि. 2 -न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा विक्रम साकार केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 3 बळी घेत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 65 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले. साऊदीने … Read more

#BANvNZ Semifinal : न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २१२ धावांचे आव्हान

पाॅटचेफस्ट्रूम : बेखम वीलर ग्रीनआॅल याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. ICC U19 Cricket World Cup South Africa 2020Semi-Final Bangladesh U19 need 212 runs to win#BCB #BANU19vNZU19 pic.twitter.com/76M7jy1yPI — Bangladesh Cricket (@BCBtigers) February 6, 2020 बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. … Read more

#BANvNZ Semifinal : बांगलादेश संघाने टाॅस जिंकला

पाॅटचेफस्ट्रूम : बांगलादेश-न्यूझीलंड दरम्यान १९ वर्षांखालील वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना आज होत आहे. बांगलादेश- न्यूझीलंड यांच्यातील विजेता संघ विजेतेपदासाठी भारताविरूध्द अंतिम सामना खेळेल. उपांत्यफेरीच्या या सामन्यात बांगलादेशने टाॅस जिंकला असून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे. Bangladesh win the toss and will bowl first in the second Super … Read more