“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

Gujarat Election Result 2022 : ठरलं! BJP कडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ बड्या नावाची घोषणा!

नवी दिल्ली –  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. सध्या मतमोजणी सुरू असून भाजपने 103 जागा जिंकल्या असून 53 ठिकाणी आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला असून 8 जागांवर आघाडीवर आहे. पाठोपाठ आप … Read more

योगी आदित्यनाथ आज घेणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; अखिलेश, मायावतींना फोन करून दिले निमंत्रण

नवी दिल्ली : आज योगी आदित्यनाथ हे  उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह  यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील आमंत्रण देण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ … Read more

“असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,”; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचे भाष्य

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात घडवून आणला. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर आता भाष्य केले आहे. आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार … Read more

मोदींच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स @ ४०, ०००

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शेअर बाजाराने नवा उच्चांक  गाठला आहे. आज  शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीही ७९. … Read more

जगनमोहन रेड्डींनी घेतली आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली – वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन देखील विजयवाडा येथे दाखल झाले होते. तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती. शिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची देखील उपस्थिती होती. YS Jagan Mohan Reddy sworn-in as … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल; ‘या’ नेत्यांचा समावेश 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स आता संपला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सगळ्या खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांची ४.३० वाजता बैठक होणार आहे. यासाठी पंतप्रधान … Read more