सातारा | राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

सातारा, (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी प्रवर्गात झाला नसून, गुजरातमधील तेली जातीत झाला आहे, असे वक्तव्य करून, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत, भाजप जिल्हा कार्यकारिणीने सातार्‍यात निषेध केला. पोवई नाक्यावर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली, राहुल गांधी … Read more

Breaking news : ‘ओबीसी समाजही मतदान करतो हे….’; छगन भुजबळांचा सरकारला इशारा

Chhagan Bhujbal – सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरले आहे असा टोला शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. दरम्यान भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, भविष्यात दलित, आदिवासींमध्येसुद्धा कोणीही घुसतील असे करता येते का? मला दलित- आदिवासी समाजाच्या … Read more

“ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार’; मुख्यमंत्री शिंदेंचे विधान

Eknath Shinde – ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’ मोहिमेत घाटकोपरमध्ये सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (manoj jarange patil) यांच्या होणाऱ्या बैठकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत हे वक्तव्य केले आहे. तसेच यावेळी … Read more

ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – उपमुख्यमंत्री फडणवीस

चंद्रपूर :- मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली. चंद्रपूर … Read more

पुणे जिल्हा : ओबीसी समाज शनिवारी आंदोलन करणार

जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांची माहिती काऱ्हाटी – बारामती जेजुरी पुणे मार्गावरील लोणी पाटी येथे शनिवारी ओबीसी समाज शनिवारी (दि.16) लोणी पाटी येथे रस्ता रोको करणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात येऊ नयेत, ओबीसी समाज पूर्वापार जातिव्यवस्थेनुसार व चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार मागासलेला आहे. ओबीसी आरक्षण … Read more

पारगाव ग्रामपंचायत निवडणूक! मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार; ओबीसी समाज याचिका दाखल करणार

पारगाव – दौंड तालुक्‍यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याने राज्य निवडणूक निर्णयाविरोधात निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे ठरले. यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. दौंड तालुक्‍यातील दहा गावांची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कालावधी संपत आला असून लवकरच या निवडणुका जाहीर होऊ शकतात. परंतु शासनाने दि. 21 जून रोजी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर केली … Read more

“राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला” – स्मृती इराणी

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न करत राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. गांधी परिवाराने दलित किंवा मागासवर्गीय लोकांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यावर गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून कॉंग्रेस सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अपमान केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल … Read more

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ! येत्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहणार असल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा … Read more

ओबीसींचे राजकीय राजकीय आरक्षण टिकावे ही शासनाची प्रामाणिक भूमिका – विजय वडेट्टीवार

मुंबई :- मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जयंत बांटीया आयोग नेमण्यात आला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी मातब्बर वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरक्षण टिकण्यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. हा आयोग टिकेल असा विश्वास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत व्यक्त … Read more

#video: जितेंद्र आव्हाड म्हणतात,”माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही”; भाजपने व्हिडीओ पोस्ट करत केली राजीनाम्याची मागणी

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा … Read more