निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

care of feet in winter : थंडीत “अशी” घ्या भेगांपासून पायाची काळजी

care of feet in winter  – तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर साफसफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी … Read more

दूध पालेभाज्यांचे फायदे…!

सध्या भारतासमोर बालकांमधील कुपोषण, अतिसार, रक्‍तक्षय, स्थूलता या आहारविषयक समस्या आहेत. बालकांमधील या समस्यांचे मूळ सुरुवातीच्या तीन वर्षांमधील आहारात आणि आरोग्यातच दडले आहे. गर्भधारणेत आईचा आहार ( भारत , बालक कुपोषण, अतिसार, रक्‍तक्षय, स्थूलता, आहार , गर्भधारणेत आईचा आहार ) बाळाचा आहार सुरू होतो आईच्या पोटात असतानाच..! गर्भारपणात आईने सकस आहार घेतला तर बाळाला सर्व … Read more

”444 KG चा पोलीस अधिकारी….’ जेव्हा पत्नी त्याला लठ्ठपणामुळे सोडून गेली तेव्हा…”

मुंबई – जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचे वजन कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप वाढले होते आणि नंतर त्यांना वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. आजही अनेक लोक आपले जीवन जगत आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशीच एक व्यक्ती होती. ज्याचे वजन 444 किलो झाले होते. जेव्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्याचे वजनही 120 … Read more

जाणून घ्या…, लठ्ठपणावरील यशस्वी उपचार पद्धती

1. आहार पद्धती भूक लागल्याशिवाय खाऊ नये हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही सेलिब्रेटी आहारतज्ज्ञांच्या क्‍लिप्स सोशलमीडिया इत्यादीवर व्हायरल झालेल्या दिसतात. आपला लठ्ठपणा (Obesity) आणि त्यामागे (दिसणारे आणि न दिसणारे) बिघडलेले आरोग्य यांचा कुठलाही विचार न करता अनेक जण अंधानुकरण करताना आढळतात. अन्नाचे सेवन करताना त्याचा वापर करताना तारतम्य बाळगायला हवे हे भान आपल्या समाजात … Read more

जाणून घ्या, तिळाचे औषधी महत्त्व व उपयोग

पुणे – तीळ ही जशी तेल बी आहे तशीच ती एक औषधी वनस्पती आहे. तिळाचे दोन प्रकार असतात. एक पांढरे तिळ, काळे तिळ. दोन्ही औषधी आहे. गोडीला तुरट, काहीसे कडवट, उष्ण, स्निग्ध, तीक्ष्ण, वातशामक गुणाचे असतात. तिळात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तीळ बलदायी व पोषण करणारे असतात. तिळाचे अनेक औषधी उपयोग लहान मुलांची चांगली वाढ … Read more

गुडघे, पोटऱ्या, मांड्या, गुप्तांगाला व्यायाम मिळणारा स्थितऊर्ध्वपाद विस्तृतासन

हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घेऊन पसरवावे. श्‍वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत.मग दोन्ही पाय साधारण एक ते दीड फुट जमिनीपासून वर घ्यावेत आणि कुंभक करावा. हे आसन करताना आपले पाय आणि आपले हात दोन्ही सरळ रहायला हवेत. आपले सीट हे … Read more

पीरियरोन्डिटिस हिरडीचा आजार होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

जागतिक आरोग्य संघटनेनेफ (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार जगभराच्या लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांना कोणता तरी हिरडीचा विकार जडलेला असतो. तसेच जागतिक लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोकांना हिरडी संदर्भाच्या पीरियरोन्डिटिस या विकाराने ग्रासलेले आहे. पीरियरोन्डिटिस विकारात काय काळजी घ्याल? ( periodontitis treatment ) पीरियरोन्डिटिस हिरडीचा आजार होऊ नये म्हणून घरबसल्या सुचविला जाणारा उपचार म्हणजे दिवसातून दोन वेळा ब्रशने दातांची … Read more

झटपट चरबी घटवायची, तर ‘या’ स्मार्ट टिप्स नक्की फॉलो करा

पुणे – येथे आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो केल्यामुळे केवळ 10 दिवसांत पोटाची चरबी वितळेल, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल, तेही नैसर्गिक पद्धतीने. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकलयुक्‍त औषध न घेता. यासाठी तुम्हाला एक चूर्ण खावे लागेल. हे चूर्ण तुम्ही घरी बनवू शकता, ते ही अगदी कमी खर्चामध्ये. यासाठी तुम्हाला तीनच … Read more