मकरसंक्रांत आणि तीळगूळ

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बनवले जाणारे तीळगुळ विशेष आरोग्यदायी आहे. तीळ व गूळ या दोन्हीमध्ये मूलतः उष्ण गुणधर्म असल्याने ऐन कडाक्‍याच्या थंडीत येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगूळ खाण्याची/वाटण्याची पध्दत असावी. तीळ व गुळ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते. तीळ व गुळामध्ये … Read more

अलोहा क्‍लिनिकतर्फे “हेल्दी हार्ट’ मोहिम; 499 रुपयांत तपासा हृदयाची स्थिती

पुणे – जीवनशैलीजन्य आजार अर्थात हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्त्व आणि रक्तदाब अशा विकारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी त्यांच्या हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य कसे आहे, हे तपासण्याची मोहिम “अलोहा क्‍लिनिक’तर्फे आयोजित करण्यात आली असून येत्या 29 सप्टेंबर रोजी येत असलेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त होत असलेल्या या मोहिमेसाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे. याबाबत “अलोहा क्‍लिनिक’चे निखिल वैद्य यांनी … Read more

स्वयंपाक – एक उत्तम कला

पुणे – वर्षानुवर्षे स्त्रिया स्वयंपाकघरात रमलेल्या दिसतात. घरातलं “स्वयंपाकघर’ हे खरं स्त्रीचं राज्य असतं. पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या “चूल आणि मूल’ या परिघातून, आजची स्त्री बाहेर पडली असली तरी अर्थाजर्नाबरोबर तिला या दुहेरी कसरतीला सतत समोरे जावे लागते. बाहेर उच्च पदावर काम करताना, विविध क्षेत्रे काबीज करताना, अनेक आव्हानांना तोंड देताना, स्त्रीच्या मनात तिच्या घराबद्दलची ओढ … Read more

गुडघे व घोट्यामधील सांधेदुखीवर उपाय “वातायासन’

पुणे – हे दंड स्थितीतील आसन आहे. अर्ध-उभ्या अवस्थेत करतात. प्रथम अर्धउभ्याअवस्थेत उभे रहावे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या जांघेपाशी न्यावा. मग दोन्ही हात जमिनीला टेकवून डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर ठेवलेल्या कापडाच्या पट्टीवर टेकवावा. दोन्ही हात एकमेकात गुंफून त्याची नमस्कार स्थिती करावी व डोळे मिटून आसनाशी तद्रूप व्हावे. हे आसन अनुक्रमे डाव्या आणि उजव्या बाजूने … Read more

चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो? समोर आला आहे ‘हा’ खुलासा!

करोनाचा कहर आता कुठे आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरतो, अशी अफवा अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक … Read more

त्रिबंधात्मक बाह्य व आंतर्कुंभक सूर्यभेदन प्राणायाम

योग्य योगतज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्रिबंधासमवेत अंर्तकुंभक प्राणायामाची प्रॅक्‍टिस करावी. यामुळे शरीरशुद्धी होते. आपले शरीर विकारमुक्‍त होते. नियमित सरावाने वजन नियंत्रित करता येते. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्‍वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्‍वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. फुफ्फुसांना मुबलक प्राणवायू प्राप्त झाल्यामूळे शरीर निरोगी आणि चित्त प्रसन्न राहते. मात्र … Read more

वजन वाढतंय म्हणून नाश्ता बंद करू नका…

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जात आहेत. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही. मग अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे बंद करतात. अनेकांना असे वाटते की, सकाळचा नाश्ता नाही केला तर आपले वजन नियंत्रणात राहिलं. मात्र, … Read more

घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अकाचं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. कारण होतं तिच्या अंगाला येणारा दुर्गंध. त्यासाठी अलका संपूर्ण अंगाला परफ्युम वापरायची. तिच्या नवऱ्याला दम्याचा विकार होता. त्याला परफ्युमची ऍलर्जी होती. अलकाला आपल्याच अंगाचा दुर्गंध नकोसा व्हायचा, इतका की तिला आपल्या शरीराचा तिरस्कार वाटायचा. अंगाचा दुर्गंध जावा म्हणून तिने बरेच औषधोपचार केले, पण फायदा झाला नाही. शेवटी नवऱ्याने … Read more

#रेसिपी : स्नॅकमध्ये खाच मसूर डाळीचे चवदार कबाब

साहित्य : दोनवाट्या अख्खे मसूर, अर्धा  चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, दोन टेबलस्पून डाळोचे पीठ, चार-पाच पाकळ्या लसून, अर्धा इंच आले, दोन बटाटे, दोन कांदे, तळण्यासाठी तेल     मसूर वडी घ्यावेत. कांदा बारीक  किसून घ्यावा. मसूर उकडून घेताना कमीत कमी पाणी घालावे. उकडल्यावर सर्व पदार्ध एकत्र करावेत. बटाटे कुस्करून घ्यावेत. लांबर आकाराचे गोळे करून … Read more

अल्सर म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती

ज्या माणसाचं पोट ठिक, त्याचं आरोग्य उत्तम, असं मानलं जातं. साठ ते 70 टक्के रोगांचं मूळ हे पोटाच्या बिघडण्यापासून सुरु होतं. त्यामुळेच पोटाचे आरोग्य जपणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. गॅस्ट्रीक, पेप्टीक आणि इंटेस्टीनल अल्सरचा विचार केला तर अल्सर आणि पोटदुखी यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसून येते. आम्लता जास्त झाल्याने किंवा जठराची आम्ल सहन करण्याची शक्ती … Read more