हर्निया म्हणजे काय? जाणून घ्या कारण, उपचार, सावधगिरी

हर्निया विविध प्रकारचे असतात. पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हर्निया उद्‌भवतो. पुरुषांमध्ये तो जांघेत आणि महिलांमध्ये नाभीप्रदेशात उद्‌भवतो. अनेकदा नाभी प्रसूतीच्या वेळी बाहेर आल्यामुळे उतीमध्ये फट निर्माण होते. हर्निया अर्थात आंत्रनळ ही एक सह्य समस्या मानली जाते. तसेच दीर्घकाळ असलेल्या हर्नियाच्या समस्येची परिणती कर्करोगातही होऊ शकते. स्नायूला चीर गेल्यामुळे हर्निया होतो, शस्त्रक्रिया झाल्यावर जड वजन … Read more

खेळण्यांमुळे मुलांचा असा होतो मानसिक व शारीरिक विकास

खेळण्यांमुळे मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होतो. वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून खेळणी लागतात. त्यामुळे पालक आपल्या पाल्याचा हट्ट पुरवतात आणि विविध प्रकारची खेळणी आणतात; परंतु काही खेळणी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. त्यामुळे खेळणी घेताना पालकांनी जागरुक असणे महत्त्वाचे आहे. ( play games benefits ) बाळाला दिसेल असे व हाताला येतील असे बांधलेले आवाज करणारे रंगीत खेळणे … Read more

मेंदूला तरुण ठेवण्यासाठी थंडीच्या दिवसात तीळ जरूर खा!

पुणे – थंडीच्या दिवसांत तीळ (Sesame) खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. तीळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्‍स, खनिजे, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे अनेक खनिजे असतात. शोध रिपोर्टनुसार तीळ (Sesame) खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीऑक्‍सिडंट … Read more

#Seasonalfruits : सीताफळ एक फायदे अनेक

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सिताफळाचे गुणकारी फायदे जाणून घ्या. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा. सीताफळाचे फायदे कर्करोग अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्‍त सीताफळ शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून बचाव करते. त्यामुळे … Read more