नेवासा: विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या प्राध्यापकाला जमावाकडून बेदम ‘चोप’

नेवासा – विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या प्राध्यापकाला जमावाने चांगलाच चोप दिला. ही घटना नेवासा (Nevasa) तालुक्यातील घडली आहे. इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला प्राध्यापकाने व्हाट्सअपवर अश्लील मेसेज पाठिवले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त जमावाने संबंधित प्राध्यापकाला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच प्राध्यापकाच्या अशा वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more