महासागरांमधील प्रदूषण विक्रमी पातळीवर

पॅरिस – सर्वच प्रकारचे प्रदूषण हे जगासाठी घातक ठरू पाहत आहे. त्यातही जलप्रदूषण हे जास्त घातक मानले जाते. त्याचा सर्वात मोठा फटका पृथ्वीवरील समुद्रांना आणि महासागरांना बसला आहे. ताज्या आकडेवारी प्रमाणे सध्या जगभरातील महासागरांमधील प्रदूषणाची पातळी सर्वोच्च झाली असून गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये जलप्रदूषणाचा वेग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. या नवीन अहवालातील माहितीप्रमाणे … Read more

समुद्रात सापडला गूढ प्राणी ! संशोधक आश्चर्यचकित, म्हणाले ‘हा तर सैतान..!’

महासागर आश्चर्यकारक आणि रहस्यमय प्राण्यांनी भरलेला आहे. समुद्रातील अनोख्या जीवसृष्टीशिवाय विविध प्रकारच्या वनस्पती आणि इतर गोष्टीही आढळतात. जीवशास्त्रज्ञ समुद्रात होणाऱ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असतात, जे दररोज दुर्मिळ प्राण्यांचा शोध घेतात. मात्र नुकतेच समुद्रात आढळलेल्या ‘या’ जीवाला पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. समुद्रात एक गूढ प्राणी सापडला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. हा … Read more