#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिका आज एकमेकांशी भिडणार

पर्थ :–  टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकत भारताने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील भारताचा पुढील लढत आज (रविवार,दि.29 दुपारी 4.30 वा., पर्थ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. सध्या भारतीय संघातील चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या स्पर्धेतील सुपर … Read more

आजचे भविष्य (शनिवार, 30 ऑक्‍टोबर 2021)

मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील. वृषभ : मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष रहाल. मिथुन : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा. कर्क : जादा कमाई करता येईल. मनसोक्त भटकंती कराल. सिंह : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा. कन्या : कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल. तूळ : प्रवास कराल. नवीन ओळखी होतील. वृश्‍चिक … Read more

नागपूर | 30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार – पालकमंत्री राऊत

नागपूर  : जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. या योजनेसंदर्भातील समितीवर नियुक्त … Read more