भारतातील कोरोनाची जगाला धडकी! अमेरिकेनंतर आता ‘या’ देशाच्या नागरिकांना स्वदेशी परतण्यास बंदी

सिडनी: जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा भारतात मात्र चांगलाच उद्रेक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला पूर्णपणे खिळखिळे करण्याचे कामच सुरु केल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशातील याच परिस्थितीचा जगाला धडकी भरली आहे. कारण अनेक देशांनी भारतातून मायदेशी परतणाऱ्या आपल्या नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत. याच यादीत आता ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाने … Read more

लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी ‘एवढ्या’ कोटींचा दंड केला वसूल

मुंबई : लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे चार कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे असे  देशमुख यांनी स्पष्ट केले  आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. As many as 1,04,449 offences … Read more