आमच्याकडे या, खासदार करतो…; अमोल कोल्हेंची ‘या’ बड्या नेत्याला खुली ऑफर

Amol Kolhe Offer On Nilesh Lanke : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर नंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन वेगळे गट तयार झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर … Read more

ऑफर्सच्या नावाखाली ऑनलाईन शॉपिंग कंपन्या कसे फसवतात? ‘जाणून घ्या’ डीलचं सत्य

तुम्हीही स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ऑनलाइन विक्रीची वाट पाहत असाल, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. अनेक वेळा ई-कॉमर्स कंपन्या विक्रीच्या नावाखाली वापरकर्त्यांना लुबाडण्याचे काम करतात. डिव्हाइसवर प्रचंड सवलत दाखवून, या कंपन्या तुम्हाला जास्त किंमतीत उत्पादन मिळवू शकतात. संशोधन न करता खरेदी केल्याने तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता. अशा परिस्थितीत, काही गोष्टी आहेत ज्या … Read more

छगन भुजबळांचा मोठा खुलासा,’तेव्हा मला मुख्यमंत्रिपदाची दिली होती ऑफर…’

नाशिक –   राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलाच सभा नाशिकमधील येवला येथे पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अशात छगन भुजबळ यांनी नाशिकात जनतेशी बोलतांना अनेक खुलासे केले. भुजबळ म्हणाले,’शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी मीच पहिला होतो ज्याने … Read more

अयोध्येतील या संताने राहुल गांधींना दिली ऑफर,’हनुमानगढी मंदिरात राहू शकतात’

नवी दिल्ली –  अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराच्या एका संताने सोमवारी (३ मार्च २०२३) माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मंदिरात राहण्याची ऑफर दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदार म्हणून त्यांना दिलेला बांगला रिकामा करण्याची नोटीस बजावल्यानंतर, हनुमानगढी मंदिराचे महंत ज्ञान दास यांच्या प्रतिष्ठित सिंहासनाचे उत्तराधिकारी संजय दास यांनी त्यांना मंदिराच्या आवारात राहण्याची ऑफर दिली. … Read more

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.  त्यातच काल विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याअगोदर एक घटना घडली ज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित विधानभवनात दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अधिवेशनाच्या आज दिवसाची सुरुवात या घटनेने झाली. दोन्ही नेते  एकत्र हसतमुखाने  एकमेकांशी बोलत विधानभवान … Read more

दहीहंडीनंतर आता नवरात्र; दांडियामध्ये भाजपाची भन्नाट ऑफर; मराठमोळी वेशभूषा करून दररोज मिळवा ‘iPhone 11’

मुंबई – शारदीय नवरात्री देशभर साजरी केली जाते. ठिकठिकाणी माँ दुर्गेची मूर्ती सजवण्यात आली आहे. त्याचबरोबर जागोजागी गरबा , दांडियाचे आयोजन केले आहे. दरवर्षी लोक गरब्याची आतुरतेने वाट पाहत असतात, मात्र यावेळी भाजपशासित राज्य सरकारने गरबा मंडपाबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत. गरबा मंडपामध्ये प्रवेशापासून सुरक्षेपर्यंत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच राज्यातील … Read more

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली – फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलला कालपासून सुरुवात झाली आहे. प्रथमच या दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी आपल्या सेलला सुरुवात केली आहे. फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोघांचाही सेल 10 ऑक्टोबर पर्यंत चालू असणार आहे. अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर देत आहेत. यामध्ये … Read more

कसोटीबाबतचा प्रस्ताव इंग्लंडने फेटाळला

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवता यावेत, यासाठी कसोटी मालिकेच्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सपशेल फेटाळून लावला आहे. आयपीएलचे रद्द करावे लागलेले सामने पूर्ण करण्यासाठी पाच कसोटी सामन्यांची मालिका एक आठवडा आधी सुरू करण्याचा हा प्रस्ताव होता. आयपीएलचे उर्वरित सामने झाले नाहीत, तर बीसीसीआयला मोठे नुकसान होणार आहे. … Read more